Botany Sugarcane Maturity 2025 उसाची कोणत्याही कारणासाठी तोडणी करण्यापूर्वी तो कितपत परिपक्व झाला आहे हे पाहणे आवश्यक असते. जेव्हा संबंधित साखरेचे पातळी आर्थिक दृष्ट्या योग्य झाली आहे. अशी अवस्था येते तेव्हा तो परिपक्व झाला आहे असे म्हणता येईल. आजमीतिला परिपकव व त्याचे जे दंडक वापरले जातात.

Botany Sugarcane Maturity 2025 त्यानुसार रसामध्ये साखरेचे प्रमाण 16% पेक्षा जास्त व रसाचे शुद्धता 85% पेक्षा अधिक असेल तर तोच परिपक्व समजला जातो. ऊस जेव्हा परिपक्वतेच्या अवस्थेत जातो तेव्हा त्याची वाढ थांबते नवीन पाणी येणे बंद होते पाण्यात तयार झालेली साखर खोडामध्ये असलेल्या पेरेकायमा नावाच्या नरम पेशींमध्ये असलेल्या व्यक्तीचे मध्ये साठवली जाते.
हरभरा लागवड तंत्रज्ञान!!
परिपक्वता ओळखण्याच्या पद्धती:Botany Sugarcane Maturity 2025
पिकाची सर्वसाधारण अवस्था:
पिकाचा हिरवागार रंग आता फिकट मलूल झालेला असतो नंतर ती पाने पिवळी होतात ऊसा वरील हिरव्या पानांची संख्या कमी होते जुनी पाने पिवळी पडून सुकतात तसेच लटकत राहतात किंवा गळतात. अशी परिस्थिती पाहण्याच्या ताण किंवा अति पाण्याने सुद्धा उद्भवते संग्राम टाळावा.

Botany Sugarcane Maturity 2025 जवळून पाहणी करणे:
शेतामधला सर्व साधारण वाढीचा ऊस काढावा त्याच्या मध्य उंचीच्या थोडे वर धारदार चाकूने घ्यावा असा छेद दिलेला सूर्यप्रकाशाकडे धरावा तो पाणीदार वाटला तर अपरिपक्व समजावा पण थोडा चमकत असेल तर परिपक्वतेच्या अवस्थेत जात आहे असे समजावे.
शेंडा आणि बुडखा यांच्या ब्रिक्सचे गुणोत्तर:
ऊस अपरिपक्व असेल तर शेंड्याकडील पेरांमध्ये ब्रिक्स कमी असते बुडख्या कडील पेरांमध्ये जास्त असते. ऊस परिपक्व होत जाईल तसतसे शेंडा व बुडख्या कडील ब्रिक्समध्ये तफावत कमी होत जाते. अशा वेळेला मध्यम उंचीवरील पेरीला ब्रिक्स जरा जास्तच असतो या तत्त्वानुसार शेंड्यांकडे 1 ते 3 भागातील पेरांचा ब्रिक्स व गुडघ्याकडून 1 ते 3 भागातील ब्रिक्स यांचे गुणोत्तर पहावे हे गुणोत्तर 1 पेक्षा जास्त असेल तर ऊस अपरिपक्व समजावा. हे गुणोत्तर एकापेक्षा जास्त असेल तर ऊस परिपक्व आहे असे ओळखावे.

Botany Sugarcane Maturity 2025 रिफ्रेक्टॉमीटरने ब्रिक्स मोजणे:
उभ्या पिकामध्ये रिफ्रेक्टॉमीटरने ब्रिक्स मोजता येते. मध्य उंचीवरल्या पेराचे ब्रिक्स 20 आले तर ऊस परिपक्व झाला असे ओळखावे. ही पद्धत सर्वात सोपी आहे ऊस पंक्चर करण्याची सुई किंवा दाभणासारख्या सुईने 4 ते 5 थेंब रिफ्रेक्टॉमीटच्या काचेवर घेऊन निरीक्षण करता येते.
ब्रिक्स, पोल आणि शुद्धता:
उसाच्या रसात विरघळलेले एकूण घन पदार्थ म्हणजे ब्रिक्स. उसाच्या रसामध्ये असलेले निखळ साखरेचे प्रमाण म्हणजे पोल साखरेचे प्रती पोल प्रमाण म्हणजे शुद्धता परिपक्वता येत असताना रसामध्ये साखरेचे प्रमाण वाढत असते हे प्रमाण ब्रिक्स सुद्धा निगडित असते शुद्धता गुणांक हा परिपक्वते बरोबर वाढत जातो जर पोल 16 पेक्षा जास्त व शुद्धता 85 टक्के पेक्षा जास्त असेल तर ऊस परिपक्व मानावा.
Botany Sugarcane Maturity 2025 पाण्याच्या देठांमधील ओलावा निर्देशांक:
सर्व घटक जेव्हा अनुकूल असतात तेव्हा आरंभीच्या अवस्थेत उसामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते पण परिपक्वता येताना ते कमी होते उसाच्या शेंड्यांकडून तिसऱ्या ते सहाव्या पानांमध्ये ओलाव्याचे प्रमाण 73 ते 74 टक्के असेल तर तो ऊस परिपक्व मानावा.
हिरव्या आणि सुकलेल्या पानांच्या संख्येचे गुणोत्तर:
ऊसावरील हिरवी पाने आणि पिकलेली सुकलेली गिरण पाणी यांच्या संख्येचे गुणोत्तर ०.७ येते तेव्हा परिपक्व झाला असे समजावे.
Botany Sugarcane Maturity 2025 उसाच्या परिपक्वतेवर परिणाम घडविणारे घटक:
वाण : लवकर येणारे मध्यम मुदतीचे वाण आणि उशिरा येणारे वाण ही वर्गवारी मुळातच परिपक्वतेसाठी लागणाऱ्या कालावधीनंतर केलेली असते त्यामुळे वाण परतवे परिपक्वतेच्या काळामध्ये अनुवंशिक भिन्नता असते.
हवामान : उसाच्या परिपक्वतेवर हवामानाचा मोठा प्रभाव असतो स्वच्छ सूर्यप्रकाश थंड व कोरडे हवामान यामुळे योग्य वाढ झालेल्या उसामध्ये लवकर परिपकवता येते. स्वच्छ सूर्यप्रकाशाबरोबर दिवसाचे तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअन्स रात्रीचे तापमान 12 ते 14 सेल्सिअस आणि सापेक्ष आद्रता 50 ते 55% ही परिस्थिती परिपक्वता येण्यासाठी अतिशय अनुकूल असते.
ऊसाचे वय : Botany Sugarcane Maturity 2025 ऊसाचे वय वाढल्या नंतर परिपक्वता येते पण आणि हवामान यांच्या तिल परस्पर अभिक्रिया हि याबाबतीत महत्वाची असते.
रासायनिक खते : उशिरा आणि मोठ्या प्रमाणात नत्राचा हफ्ता दिल्यास परिपक्वता काळ वाढतो याउलट फॉस्फरसच्या मात्रेमुळे परिपक्वता लवकर येते.

वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण : Botany Sugarcane Maturity 2025 मोठ्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडला तर ताणाच्या प्रमाणात परिपक्वता लांबते याउलट योग्य वाढ झालेल्या उसाला शेवटी हळूहळू पाण्याचा ताण दिला तर लवकर पकवता येते कोवळी पाने काढली तर पक्वता लवकर येते.
Botany Sugarcane Maturity 2025 परिपक्वता वाढवणारी रसायने!!
काही रासायनिक पदार्थांची योग्य वेळी फवारणी केल्यास रसांमधील साखरेचे पातळी वाढते परिपक्वता लवकर येते आणि थोडीच उशीर लागला तरी साखरेचा ऱ्हास होत नाही.
- परिपक्वतेच्या काळात पाऊस सुरू झाला आणि हवामान प्रतिकूल होऊन पक्व्तेस अडथळे येऊ लागला तर अशा परिस्थितीत केमिकल रायपनर्स उपयुक्त ठरतात.
- काही वाणांचे उसाचे एकरी तनेज खूप चांगले असते पण त्यांची रिकव्हरी पातळी कारखान्यांना समाधानकारक वाटत नाही अशा वाहनांमध्ये केमिकल रायपनर्स उपयुक्त ठरतात.
- महाराष्ट्रात साखर कारखाने नोव्हेंबर पासून एप्रिल पर्यंत चालतात आरंभीच्या गाळपात सर्वसाधारणपणे रिकव्हरी कमी असते ती वाढवण्यासाठी केमिकल रायपनर्स उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे एप्रिल पर्यंत वाढलेले ऊस जास्ती वयाचे होऊन त्यात इन्व्हर्ट शुगर वाढीस लागते. रायपनर्समुळे हा रास टाळता येतो.
- ऊस तुटल्यानंतर गाळप होईपर्यंतच्या काळात अनेक कारणांमुळे साखरेचा ऱ्हास होण्याची शक्यता असते रायपनर्समुळे हा रास टाळता येतो.
- साखरेचे प्रमाण नुकतेच वाढू लागलेले असते तेव्हा किंवा तोडणीस उशीर झाल्यामुळे साखरेचे प्रमाण कमी होत असताना केमिकल रायपनर्स उपयुक्त ठरतात जेव्हा परिपक्वता पूर्ण झालेली असते तेव्हा रायपनर्सचा उपयोग होतो. जेव्हा परिपकवता पूर्ण झालेली असते तेव्हा रायपनर्स चा उपयोग होत नाही.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |