शेतकऱ्यांना आनंदाची बातमी !! मधमाशी पालनासाठी मिळणार 40,000 अनुदान ! Beekeeping Scheme 2025

Beekeeping Scheme 2025 मधमाशी पालनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून मधमाशी पालनासाठी विविध योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये विविध घटकांसाठी अनुदान मिळते. राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मत अभियानांतर्गत तीन वेगवेगळ्या लघु अभियानांतर्गत अनुदान देण्यात येते.

Beekeeping Scheme 2025

त्यामध्ये मधमाशी वसाहती घेणे, मध संकलन, प्रक्रिया उद्योग आणि विक्री व्यवस्थेसाठी अनुदान देण्यात येत असून शेतकऱ्यांना मधमाशी पालनाकडे वळवले जात आहे.

राज्यात 10 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यात अधिक प्रभाव?

Beekeeping Scheme 2025 दरम्यान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत परपरागीकरणासाठी मधुमक्षिका पालन ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत वसाहतीसह मधमाशी पेटी विकत घेणे, मधमाशी पालनासाठी लागणारा विविध वस्तूंचा संच, मध काढणी यंत्र यासाठी अनुदान देण्यात येते.

WhatsApp Group Join Now

Beekeeping Scheme 2025 अनुदानाचे विविरण

घटक प्रकल्प खर्चअनुदान
मधुमक्षिका पेटी वसाहतीसह (कमाल 50 संच)रु.40,000 – रु.1,600
मधुमक्षिका पेटी (BEE HIVE, कमाल 50 संच )रु.2,000 – रु.800
मध काढणी यंत्र व साठवणे करिता भांडेरु. 20,000 – रु.8,000

  • यापैकी अनुक्रमांक 3 ते 5 मधील घटकाकरिता अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत देण्यात येते.
  • या घटकांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.
  • Beekeeping Scheme 2025 उर्वरित घटकासाठी राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मन अभियान अंतर्गत प्रस्ताव सादर करावेत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क1. संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय
2. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे संपर्क क्रमांक – (020) – 29703228
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment