बेदाणा उत्पादक अवकाळीने अडचणीत; पावसामुळे सुकलेला बेदाणा पुन्हा भिजला! Bedana Utpadak 2025

Bedana Utpadak 2025 गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या बेमौसमी पावसाने नाशिक जिल्ह्याचा निफाड तालुक्यातील कांदा, भाजीपाला अशा नगदी पिकांचे नुकसान झाले आहेत. याशिवाय प्रक्रिया उद्योगांची ही वाताहत झाली आहे. यावर्षी उशिराने आभारी आहे बेदाणा उद्योग व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले.

Bedana Utpadak 2025

निफाड तालुक्यातील शिवरे नांदूर मध्यमेश्वर रोडवर दिंडोरी (तास) शिवारात वादळी वाऱ्याने कोसळलेल्या बेदाणा शेडच्या बाहेर ओला झालेला अर्धवट तयार वेदना कॅरेट मध्ये भरून रचण्याचे काम सुरू होते.

जमीन हिस्से वाटप मोजणी झाली स्वस्त, काय आहे निर्णय! वाचा सविस्तर; 

Bedana Utpadak 2025 तीन दिवस सतत झालेल्या पावसाने बुलढाणा येथून दिंडोरी (तास) येथे चार महिन्याच्या हंगामासाठी दाखल झालेले बेदाणे उत्पादक यांनी मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. हीच परिस्थिती इतर ठिकाणी नुकसान झालेल्या असणाऱ्या बेदाणा व्यावसायिकांची आहे.

WhatsApp Group Join Now

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या वादळ वारा आणि मुसळधार पाऊस, यामुळे बेदाणा शेड कोसळले, शिवाय वाळण्यासाठी उन्हामध्ये ठेवलेले बेदाणा रोज होत असलेल्या पावसाने भिजले आहेत.

Bedana Utpadak 2025 त्यामुळे बेदाणा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. ऊन पडतात बेदाणा ठेवलेले ताडपत्री उघडे करणे आणि पाऊस येताच पुन्हा झाकणे या कामात अतिरिक्त मेहनत करण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे.

बाहेर वाढण्यासाठी टाकलेला बेदाणा पूर्णपणे खराब झाला आहे. यावर्षी एक किलो बेदाणा तयार करायला किमान 190 ते 200 रुपये खर्च आला. शेवटच्या टप्प्यात माल भिजल्याने तो वाया जाणार आहे.

WhatsApp Group Join Now

Bedana Utpadak 2025 ‘या’ भागातील बेदाणा उत्पादकांचे नुकसान!

5 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिंपळगाव, पालखेड, सुकेने, दिंडोरी तास, मुखेड, नांदूर मध्यमेश्वर या भागातील बेदाणा उत्पादकांचे शेड कोसळून, बेदाणा भिजून कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.

गेल्या 20 ते 21 वर्षांपासून मी दरवर्षी मी बुलढाणा इथून निफाड तालुक्यात बेदाणा उद्योग व्यवसाय करण्यासाठी येतो. दर हंगामात अंदाजे 500 क्विंटल पर्यंत बेदाणा माल तयार करतो. यावर्षी 250 क्विंटल बेदाणा माल करू शकलो. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने शेड कोसळून माल खराब झाल्याने 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ओल्या मालाला बुरशी लागण्याचा धोका वाढला आहे. – शब्बीर शेख, बेदाणा उत्पादक.”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment