शेतीत विज्ञानाची जोड बीबीएफ यंत्राचा जागर, वाचा सविस्तर; BBF Technique 2025

BBF Technique 2025 ढोकीत शेतकऱ्यांच्या बांधावरच बीबीएफ पद्धतीचे प्रात्यक्षिक घेऊन आधुनिक शेतीतल्या नव्या युगाची सुरुवात झाली. जलसंधारण उत्पादन वाढ आणि खर्च नियंत्रणासाठी बीबीएफ यंत्र कसे उपयोगी ठरते, हे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आले.

BBF Technique 2025

BBF Technique 2025 जिल्हाधिकाऱ्यांपासून कृषी अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनी यात सहभाग घेतला, आणि शेतकऱ्यांना दिला नवा आत्मविश्वास. शेती अधिक कार्यक्षम, टिकाऊ आणि उत्पन्नक्षम बनवण्यासाठी कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे.

तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक;

ढोकी (ता. धाराशिव) येथे रामभाऊ केरबा पवार यांच्या शेतावर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये बीबीएफ पद्धती, बीज प्रक्रिया, गोगलगाय नियंत्रण आणि यंत्र जोडणीचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

WhatsApp Group Join Now

BBF Technique 2025 प्रशिक्षणाचा मुख्य हेतू!!

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचा बीबीएफ यंत्राचा प्रसार व प्रचार, जलसंधारण तंत्रज्ञानाचा वाढता वापर, तसेच उत्पादन खर्चात कमी आणि उत्पन्नात वाढ साधने हा होता.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी रोहिणी जाधव यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले की, खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर बीबीएफ पद्धतीने पेरणी करा, ही पद्धत जल व मृदंसंदर्भासाठी उपयुक्त असून पिकांना हवा आणि पाणी दोन्ही योग्य प्रमाणात मिळते.

या उपक्रमात डॉ. मौनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, असलकर, उपविभागीय कृषी अधिकारी, विठ्ठल भुतेकर, मंडळ कृषी अधिकारी भाग्यश्री गवळी, सहाय्यक कृषी अधिकारी, व्यंकटेश लोमटे, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व अनेक प्रगतशील शेतकरी यांची उपस्थिती होती.

WhatsApp Group Join Now

BBF Technique 2025 बीबीएफ यंत्राचे फायदे

  • पाण्याचा अपव्यवस्थ टाळतो.
  • मुलांच्या विकासाला चालना देतो.
  • गुंतवणूक वाया न जाता यंत्राच्या योग्य वापराने उत्पन्न वाढ होते.
  • प्रत्येक पिकासाठी योग्य चकत्या, उगम व अंतर ठरवण्याचे महत्त्व ही स्पष्ट केले.

कृषी अधिकारी स्वतः उतरले प्रात्यक्षिकासाठी!

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ही स्वतः शेतात उतरून बीबीएफ यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यामुळे उपस्थित शेतकऱ्यांना मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.

शेतीत आधुनिकतेचा वारा

या कार्यक्रमामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी बीबीएफ यंत्र कसे प्रभावी ठरते याची प्रत्यक्ष अनुभवातून शेतकऱ्यांना माहिती मिळाली. शेती विज्ञानाधिष्टीत झाली पाहिजे. या दिशेने ही एक महत्त्वाची पाऊलवाट ठरली.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment