राज्यात 10 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यात अधिक प्रभाव? Avkali Pavus Maharashtra 2025

Avkali Pavus Maharashtra 2025 कर्नाटक लगतच्या समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून हवामानात लक्षणीय बदल होणार आहे आहेत.

Avkali Pavus Maharashtra 2025

या बदलानुसार बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

शेततळे बांधायचे असेल तर, जागा कशी असायला हवी? जाणून घ्या सविस्तर;

मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 21 ते 31 मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ती अति जोरदार पावसाची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now

Avkali Pavus Maharashtra 2025 वळवाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान आणि पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खालीच आहे. तापमान अशाच प्रकारचे राहण्याची शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात पावसाचा अधिक प्रभाव राहील.

Avkali Pavus Maharashtra 2025 27 हजार हेक्टरला फटका, पंचनामे करण्याचे आदेश!

अवकाळीमुळे राज्यात 27 हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीत 13 हजार नाशिक मध्ये 5,850 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. लवकर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment