केळी आणि पपईच्या फळबागेतील तणनियंत्रण!! Weed Control 2025
Weed Control 2025 तणे हे उत्पादन वाढीतील शेतकऱ्यांचे खूप मोठे शत्रू आहेत. महागडी बियाने खते घालून उत्पन्न वाढविण्यासाठी धडपड केली जाते पण विविध प्रकारचे तण आपणास आपल्या परिश्रमांचं फळ मिळू देत नाही. त्यामुळे वेळीच तणांचा बंदोबस्त करणे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरत. केळी पिकांसाठी तणनियंत्रण: Weed control 2025 तणनाशकाचे तांत्रिक नाव: डायुरॉन उत्पादक कंपनी किंवा व्यापारी … Read more