नारळाच्या विविध जाती व नारळ लागवडी बद्दल संपूर्ण माहिती; Naral lagwad 2025

Naral lagwad 2025

Naral lagwad 2025 नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यांसारख्या समस्या … Read more

शेतकऱ्यांसाठी उन्हाळी भुईमूग लागवडीची संपूर्ण माहिती…Bhuimug Lagavad 2025

Bhuimug Lagavad 2025

Bhuimug Lagavad 2025 उन्हाळी भुईमुग लागवड 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करावी. पेरणीस उशीर होईल तसतशी उत्पादनात घट येते. लागवडीसाठी जास्त उत्पादनक्षम व कीड, रोगास प्रतिकारक सुधारित वाणांची निवड करावी. भुईमूग हे एक प्रमुख तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. हे एक शेंगवर्गीय द्विदल पीक असल्याने जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे पिकाची फेरपालट व जमिनीचा … Read more

नाचणी लागवड संपूर्ण माहिती: पहा कशी करावी नाचणी लागवड…Finger Millet Lagwad 2025

Finger Millet Lagwad 2025 नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट (Finger Millet Lagwad 2025) म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते.राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियम बरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं … Read more

शेतकऱ्यांनो अशी करा आंबा लागवड मिळवा दुप्पट उत्पादन; आंबा लागवडीबाबत संपूर्ण माहिती Amba Lagvad 2025

Amba Lagvad 2025 इस्राईल पद्धतीने का लागवड केल्याने शेतकरी आपल्या भरपूर उत्पन्न देऊ शकतो. आंब्याची सघन पद्धतीने लागवड करता येते. यामुळे उत्पादन वाढणे किंवा उत्पादन करणे शक्य असते. लागवड केलेल्या बागेचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन महत्त्वाचे असते या लागवड पद्धतीमुळे एकरी झाडांची संख्या वाढते पण या पद्धतीमुळे झाडांची छाटणी वळण देणे हे दोन मुद्दे जर व्यवस्थित … Read more

युरिया खत : शेतीतील उत्पादकतेसाठी संपूर्ण मार्गदर्शक – फायदे, योग्य प्रमाण आणि नॅनो युरियाचे 2025-26 मध्ये महत्त्व Urea Fertilizer 2025

Urea Fertilizer 2025 युरिया हे एक सर्वाधिक वापरले जाणारे नायट्रोजनयुक्त रासायनिक खत आहे. याचे रासायनिक सूत्र CO(NH₂)₂ असे आहे, आणि त्यामध्ये ४६% नायट्रोजन असतो. नायट्रोजन हे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण त्याचा वापर पिकांच्या पेशींच्या निर्माण प्रक्रियेत होतो. भारतातील बहुतेक शेतकरी युरियाचा वापर पिकांच्या वेगवान वाढीसाठी करतात. Urea Fertilizer 2025 युरिया खताचे फायदे Urea … Read more

वाढत्या तापमानात भाजीपाला पिकासाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर.. Agro Advisory 2025

Agro Advisory 2025

Agro Advisory 2025 सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे पिकांचे नियोजन कसे करावे याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी सल्ला जारी केली आहे. त्याविषयी जाणून घ्या सविस्तर. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 23 व 24 … Read more

शेतात पाईपलाईन करण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान पहा कसा करावा अर्ज : PVC Pipe Yojana 2025

PVC Pipe Yojana 2025 पीव्हीसी पाईप याचबरोबर एचडीपी अनुदान केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप आणि एचडीपी पाईपसाठी अनुदान दिले जाते.या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र झाले आहेत, या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले आहेत असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत. या शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात … Read more

आता जमिनीची मोजणी होणार एका तासामध्ये आले हे नवीन तंत्रज्ञान : Jamin Mojani Mahiti 2025

Jamin Mojani Mahiti 2025

Jamin Mojani Mahiti 2025 दोन हेक्टर पर्यंतच्या जमीन मोजणीसाठी नव्या दरानुसार नियमितसाठी दोन हजार, तर तातडीच्या मोजणीसाठी आठ हजार रुपये आकारले जात आहेत. दोन हेक्टर च्या वरील दोन हेक्टर पर्यंतच्या शेत जमिनीसाठी दोन हजार रुपये जादा मोजावे लागतात. कोल्हापूर : रोव्हर पद्धतीमुळे एक हेक्टर जमिनीची मोजणी आता एका तासात होत आहे. परिणामी प्रलंबित प्रकरणाची संख्या … Read more

राज्यातील तापमान वाढले सातारा, नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद… कसे असेल हवामान वाचा सविस्तर…Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसात उष्मा कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सातारा, नंदुरबार या जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस पर्यंत नोंद करण्यात आली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले … Read more

कोथिंबीर बाजार भाव वाढले…पहा आजचे कोथिंबीर बाजारभाव Kothimbir Bajarbhav 21/02/2025

Kothimbir Bajarbhav 21/02/2025

Kothimbir Bajarbhav 21/02/2025 आज आपण जाणून घेणार आहोत, आज चे कोथिंबीर बाजार भाव आणि सोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये असलेली कोथिंबीरची नेमके आवक किती व कोथिंबीरला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर हा विविध बाजार समित्यांमध्ये कशाप्रकारे होता याबद्दल सविस्तर माहिती. कोथिंबीर बाजार भाव : कोल्हापूर बाजार समितीमध्ये 20 क्विंटल कोथिंबीरची आवक … Read more