‘या’ बाजारात गव्हाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर…Wheat Market 2025

Wheat Market 2025

Wheat Market 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये आज 5 मार्च रोजी गव्हाची आवक 25 हजार 914 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2 हजार 823 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. आज बाजारात हायब्रीड, लोकल, शरबती, 147, अर्जुन, 2189, नं. 3 या जातीच्या गव्हाची आवक झाली. यात मुंबई बाजार समितीमध्ये लोकल जातीचा 5 हजार 947 क्विंटल गव्हाची … Read more

मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र; कसे असेल हवामान, वाचा सविस्तर Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 पूर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात महाराष्ट्र वरील चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत असून राज्यात बुधवारी 5 मार्च रोजी राज्यातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा 35 पार पोहोचला होता. IMD (आय एम डी) ने दिलेल्या माहितीनुसार चक्रीय वाऱ्यामुळे वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी तापमानाची पातळी वाढली आहे. मुंबई, अलिबाग आणि रत्नागिरीत सरासरीपेक्षा अधिक … Read more

‘उजनी’तील पाणी घटले; धरणाची पाणी पातळी किती टक्क्यांवर? Ujani Dam Water Level 2025

Ujani Dam Water Level 2025

Ujani Dam Water Level 2025 भिगवण पुणे-सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाची पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. यामुळे उजनी पाणी क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली आहे. गतवर्षी दौंड तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान असणारा पाणलोट क्षेत्र कोरडे पडले होते. तसेच, यावर्षीही पुनरावृत्ती होईल?, अशी धास्ती शेतकरी वर्गात भरली आहे.कारण, सोलापूर जिल्ह्यासाठी उजळणी जलाशयातून दुसऱ्या आवर्तन … Read more

उर्वरित शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मंजूर, कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान? वाचा सविस्तर Nuksan Bharpai 2025

Nuksan Bharpai 2025

Nuksan Bharpai 2025 खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.यात अकोला,बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश … Read more

सूक्ष्म कृषी सिंचन योजनेच्या अनुदानाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय, वाचा सविस्तर Krushi Sinchan Yojana 2025

Krushi Sinchan Yojana 2025 सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून कमीत कमी पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादन घेणे अपेक्षित असते. अशा शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, अनेक महिन्यांपासून रानातील काही शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेसाठी 144 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. … Read more

राज्यात मार्चमध्ये उष्णतेच्या दोन लाटा येण्याची शक्यता; वाचा सविस्तर Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 मुंबई : मुंबईसह राज्यभरात मार्चमध्ये दोन उष्णतेचे लाटा येतील. त्यामुळे मुंबईत कमाल तापमानाची 36, तर राज्यात बहुतांच्या ठिकाणी 40 °c नोंद होईल,असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा आता मार्चमध्येही होरपळवून काढण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये मुंबईचे तापमान एक ते दोन अंशानी वाढून ते 36 अंश नोंदविले जाईल. तर राज्याचे … Read more

बाजार समितीमध्ये नवीन हरभऱ्याची आवक पहा…आजचे हरभरा बाजार भाव : Harbhara Bajarbhav 05/03/2025

Harbhara Bajarbhav 05/03/2025

Harbhara Bajarbhav 05/03/2025 आज आपण जाणून घेणार आहोत, आजचे हरभरा बाजार भाव आणि सोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये असलेले हरभऱ्याची नेमकी आवक किती व हरभऱ्याला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर हा विविध बाजार समितीमध्ये कशाप्रकारे आहे याबद्दल सविस्तर माहिती… हरभरा बाजार भाव Harbhara Bajarbhav 05/03/2025 पुणे बाजार समितीमध्ये 43 क्विंटल … Read more

राज्यात कांदा बाजार भाव स्थिर…पहा आजचे कांदा बाजार भाव : Onion Bajarbhav 05/03/2025

Onion Bajarbhav 05/03/2025

Onion Bajarbhav 05/03/2025 आज आपण जाणून घेणार आहोत, आज चे कांदा बाजार भाव आणि सोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये असलेली कांद्याची नेमकी आवक किती व कांद्याला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर हा विविध बाजार समितीमध्ये कशाप्रकारे आहे याबद्दल सविस्तर माहिती.. कांदा बाजार भाव Onion Bajarbhav 05/03/2025 कोल्हापूर बाजार समितीमध्ये 4151 क्विंटल … Read more

वन विभाग पिक नुकसान भरपाई द्यायला तयार पण ई-पिक पाहणी न केल्यामुळे काय झाले? वाचा सविस्तर E-Pik Pahani 2025

E-Pik Pahani 2025

E-Pik Pahani 2025 कुसुर : कराड तालुक्यातील कोळे वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांकडून रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. या नुकसान भरपाईसाठी वन विभाग सज्ज आहे. मात्र, ई-पिक नोंदणी अभावी महसूल विभागाकडून उदासीन आत्ता दिसून येत आहे. परिणामी, नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. कोळे वन परिक्षेत्रातील तारूख, … Read more

डाळिंबाच्या झाडाला कोणत्या महिन्यात किती पाण्याची गरज ? पहा सविस्तर वेळापत्रक Dalimb Pani Niyojan 2025

Dalimb Pani Niyojan 2025

Dalimb Pani Niyojan 2025 डाळिंब फळ पीक तसे कोरडवाहू आहे. इतर पिकाच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डाळिंबात फळे तडकणे ही समस्या पाण्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळेच दिसते. आपण डाळिंब पिकातील पाणी व्यवस्थापना विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. डाळिंब लागवडीच्या वेगवेगळ्या टप्प्यात, वयोगटात पाण्याची आवश्यकता भिन्न असते. वाढीच्या अवस्था … Read more