उन्हाळी पिके आणि फळ पिकांसाठी काय आहे; कृषी सल्ला ? Summer Crop Management 2025

Summer Crop Management 2025

Summer Crop Management 2025 तापमानात आणि बाष्पीभवनात वाढ संभवत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी 5 सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी. भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत नत्र खताची दुसरी मात्रा 875 ग्रॅम युरिया प्रति गुंठा देण्यात यावी. मुंबई येतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ता. 14 ते 18 मार्च या काळात … Read more

उन्हाळा वाढल्यामुळे कलिंगडाच्या मागणीतही वाढ; वाशी मार्केटमध्ये कसा मिळतोय दर ? Trbuj Bajarbhav 2025

Trbuj Bajarbhav 2025

Trbuj Bajarbhav 2025 सद्य:स्थितीमध्ये महाड, अहमदनगर, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून कलिंगडची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. काही प्रमाणात गुजरातवरूनही आवक होत आहे. नवी मुंबई : कडक उन्हामुळे मुंबई, नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी शीतपेयांसह कलिंगडला पसंती दिली जात आहे. 6 दिवसांत मुंबई बाजार समितीमध्ये 3,608 टन कलिंगडची विक्री झाली आहे. रमजानमुळेही ग्राहकांकडून मागणी वाढली … Read more

दिलासादायक ! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी…Farmer Milk Subsidy 2025

Farmer Milk Subsidy 2025

Farmer Milk Subsidy 2025 राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच पाच रुपय थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई : राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच पाच रुपय थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more

उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर…Maharashtra Weather 2025

Maharashtra Weather 2025

Maharashtra Weather 2025 महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून उकाड्याला सुरुवात झाली असून, आता ही उष्णतेची लाट आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मंगळवारचा दिवस यंदाच्या वर्षातील उष्ण दिवस ठरला. मुंबईत कुलाबा येथे मंगळवारी … Read more

पीएम किसान योजनेचे पैसे मिळणे बंद झाले आहेत; काय असू शकतात कारणे ? वाचा सविस्तर; PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025 राज्याचा रहिवासी नाही, दोन वेळा नोंदणी, निमशासकीय कर्मचारी, संविधानिक पदावरील व्यक्ती, सज्ञान नसलेले, ओळख नसलेले शिवाय अनिवासी भारतीय असे शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. या अपात्र शेतकऱ्यांपर्यंत जाऊन नव्याने कागदपत्रे घेतली जात आहेत. योजनेच्या लाभासाठी पात्र की अपात्र हे समितीने अद्याप ठरविले नसल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान किसान … Read more

उन्हाळ्यात जमिनीच्या मगदूराप्रमाणे पिकांना पाणी कसे द्याल? जाणून घ्या सविस्तर; Pik Pani Mahiti 2025

Pik Pani Mahiti 2025

Pik Pani Mahiti 2025 उन्हाळी पिक उत्पादनात पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो. पिकास पाणी देण्याच्या पद्धती ठराविक दिवसाच्या अंतराने पिकास पाणी देणे, बाष्पीभवन पात्रातून पाण्याचे होणारे विशिष्ट प्रमाणातील बाष्पीभवन लक्षात घेऊन पिकास पाणी देणे आणि पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत पिकास पाणी देणे याचा समावेश होतो. शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सीएससी केंद्रांवर गर्दीच गर्दी! 5 मिनिटांत घरबसल्या … Read more

द्राक्ष बागेची एप्रिल महिन्यातील खरड छाटणी कशी करावी, वाचा सविस्तर; Grapes April cutting 2025

Grapes April cutting 2025

Grapes April cutting 2025 द्राक्ष बागेत रिकट घेणे म्हणजे काय तर नवीन द्राक्ष बाग असताना रिकट घेतली जाते. यामुळे बाग एकसारखी वाढण्यास मदत होते. कारण द्राक्ष प्रत्येक वेलीचा खोड ओलांडा तयार होऊन एकसारख्या मालकाड्या तयार होणे आवश्यक असते. त्यामुळे द्राक्ष रिकट घेत असताना काय काळजी घ्यावी लागते, हे समजून घेऊया… Grapes April cutting 2025 खताचा … Read more

केळी बागेतील टरबूज आंतरपिकातून एकरी दीड लाखाचा उत्पन्न, वाचा सविस्तर…Antrpik Sheti 2025

Antrpik Sheti 2025

Antrpik Sheti 2025 भंडारा : नाविन्यपूर्ण बदल स्वीकारल्याशिवाय प्रगती नसल्याचे शक्य अभ्यासून एका शेतीनिष्ठ शेतकऱ्यांने सिद्ध करून दाखवले आहे. साडे सहा एकर बागेत 4 एकरात केळीचे तर दोन एकरात पपईची लागवड केली आहे. या सहा एकरात आंतरपीक म्हणून टरबूज लावले आहेत. टरबूजच्या उत्पादनातून प्रति एकर दीड लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पाहून घेतले आहे. असा हा … Read more

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन; Soyabean E-KYC Anudan 2025

Soyabean E-KYC Anudan 2025

Soyabean E-KYC Anudan 2025 सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेत प्रति हे. 5 हजार रू. मदत देण्यात येत आहे. पात्र शेतक-यांनी आधार संमतीसह नाहरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारीपूर्वी कृषी सहायकाकडे सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप 2023 मध्ये  ई-पीक पाहणी केलेले कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक … Read more

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सीएससी केंद्रांवर गर्दीच गर्दी! 5 मिनिटांत घरबसल्या अशी करा नोंदणी…Farmer ID Apply Online 2025

Farmer ID Apply Online 2025

Farmer ID Apply Online 2025 देशभरातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी सरकारने शेतकरी ओळखपत्राची नोंदणी अनिवार्य केली आहे. या माध्यमातून अनुदान, कर्जसुविधा आणि शेतीविषयक विविध योजनांचा लाभ सहज मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही नोंदणी पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असून, शेतकरी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकतात. शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय ? शेतकरी ओळखपत्र हे विविध … Read more