ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज : Drone Subsidy 2025
Drone Subsidy 2025 कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत 2024-25 साठी ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य या घटकासाठी 100 ड्रोन चा राज्याचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था तसेच कृषी व पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करता येतो असे कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. कृषी क्षेत्रात ड्रोनच्या (मानव विरहित वायू … Read more