महाडीबीटी योजनांच्या अनुदानाबाबत महत्वाचे शासन निर्णय,वाचा सविस्तर; Mahadbt Anudan 2025

Mahadbt Anudan 2025

Mahadbt Anudan 2025 राज्यातील महाडीबीटी फार्मर्स योजनांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी पात्र झालेल्या परंतु अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. दरम्यान, शेतीसाठी राबविल्या जाणाऱ्या तुषार सिंचन, शेततळे, ठिबक सिंचन, कांदा चाळी तसेच कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबी करिता शेतकरी पात्र झाले होते, यातील शेतकऱ्यांनी बाबींची खरेदी देखील केली होती. मल्चिंगवर मिरची लागवड फायदेशीर, … Read more

18 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे अग्रीम भरपाई मंजूर; Agrim Pik Vima Manjur 2025

Agrim Pik Vima Manjur 2025

Agrim Pik Vima Manjur 2025 राज्यात यंदा चार जिल्ह्यांमध्ये 25 टक्के अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या. त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने आधी सूचना फेटाळत अग्रीम भरपाई देण्यास नकार दिला. Agrim Pik Vima Manjur 2025 तर तीन जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाई मिळणार आहे. हे तीन जिल्हे म्हणजे नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये … Read more

अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन पिकांचे करा नियोजन कृषी सल्ला, वाचा सविस्तर; Krushi Salla 2025

Krushi Salla 2025

Krushi Salla 2025 मराठवाड्यात येत्या 24 तासात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करताना काय काळजी घ्यावी, याविषयीचे कृषी सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात 20 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी … Read more

रोजगार हमी योजनेतून मिळतेय विहीर; किती अनुदान आणि कसा मिळतो लाभ ? वाचा सविस्तर; Vihir Anudan 2025

Vihir Anudan 2025

Vihir Anudan 2025 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्यात सिंचन विहीर खोदल्या जात आहेत. ही योजना राज्यात ज्या ठिकाणी रोजगार हमीची कामे सुरू आहेत तिकडे लागू आहे. पूर्वी या योजनेत शेतकऱ्यांना 4 लाखाचे अनुदान मिळत होते आता शासनाने विहिरींच्या अनुदानात एक लाखाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नवीन लाभार्थ्यांना पाच … Read more

महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना ‘महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पाचा’ होणार लाभ ! Tapi Water Recharge 2025

Tapi Water Recharge 2025

Tapi Water Recharge 2025 दरवर्षी भूजल पातळी एक मीटरने खालावत असलेल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील नेपानगर, बुऱ्हाणपूर, रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासह 3 लाख 57 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ‘तापी महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पाच्या’ दुसऱ्या टप्प्यामुळे दोन्ही राज्यातील अनेक जिल्ह्यांना जलसंपत्तीचा मोठा आधार मिळणार आहे. राज्यात 48 तासांत हवापालट, विदर्भात … Read more

जलसाठ्यात झपाट्याने घट काय आहे, कारण जाणून घ्या; Dam Water Storage 2025

Dam Water Storage 2025

Dam Water Storage 2025 राज्यात तापमानाचा पारा सतत वाढत असताना राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये 52.5 टक्के जलसाठा शिल्लक आहे. सध्या धरणामध्ये असलेला पाणीसाठा किमान जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यंदापासून बाष्पीभवन वाढल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी यावेळी धरणामध्ये 42.94 टक्के जलसाठा शिल्लक होता. राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 … Read more

पुणे बाजार समितीत द्राक्षाची मागणी वाढल्याने दर टिकून, वाचा सविस्तर; Draksh Bajarbhav 2025

Draksh Bajarbhav 2025

Draksh Bajarbhav 2025 पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील द्राक्ष हंगाम मध्यान्हावर आला आहे. वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे द्राक्षामधील साखरेचे प्रमाण चांगले असल्याने गोडी वाढली आहे. यामुळे रसदार आणि गोड द्राक्षांची मागणी वाढली असून, मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यामुळे उपवास सोडण्यासाठी द्राक्षांची मागणी वाढल्याने दर देखील टिकून आहेत. अशी माहिती बाजार समितीमधील द्राक्षाचे आडतदार अरविंद मोरे यांनी … Read more

महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ कसा दिला जातो ? जाणून घ्या सविस्तर; Mahadbt Portal 2025

Mahadbt Portal 2025

Mahadbt Portal 2025 शासनाला अनुदान अदा करताना कोणत्याही मध्यस्थीची गरज नसते यालाच डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) असे म्हणतात. गत दशकभरापासून डीबीटीचा वापर अधिकच वाढला आहे. या अनुषंगाने शासनाच्या अनेक योजनांचा या पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो. भारत सरकारने शासकीय योजनांचे अनुदान वितरण सुव्यवस्थित करण्यासाठी जानेवारी 2013 मध्ये थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू केली. … Read more

राज्यात पावसाबरोबरच गारपिटीचा इशारा, काय आहे IMD रिपोर्ट वाचा सविस्तर; IMD Report 2025

IMD Report 2025

IMD Report 2025 राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या होत्या परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. IMD (आयएमडी) ने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने असे तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाली आहेत. त्यामुळे चक्रीवादळासारखे स्थिती निर्माण झाली असून हवामानात वेगाने बदल होताना दिसत आहेत. सोलापूर … Read more

वैयक्तिक शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना ‘सहा कोटींचा निधी मंजूर’ नवीन शासन निर्णय वाचा सविस्तर; Shet Tale Yojana 2025

Shet Tale Yojana 2025

Shet Tale Yojana 2025 राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. सदर, योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय शासनाने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. खरीप … Read more