अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 4 कोटी रुपये वितरणास शासनाची मंजुरी, Pik Nuksan Bharpai 2025

Pik Nuksan Bharpai 2025

Pik Nuksan Bharpai 2025 नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत “अवेळी ” पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.429.30 लक्ष (रुपये चार कोटी एकोणतीस लक्ष तीस हजार) इतका वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित … Read more

तासगाव बाजार समितीत नवीन हिरव्या बेदाण्यास मिळाला रेकॉर्ड ब्रेक दर, वाचा सविस्तर; Bedana Bajarbhav 2025

Bedana Bajarbhav 2025

Bedana Bajarbhav 2025 तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या बेदाणा सौद्यात हिरव्या बेदाण्यास किलोला रेकॉर्ड ब्रेक 650 रुपये दर मिळाला. गोपाल पाटील यांच्या धारेश्वर ट्रेडिंग कंपनी अडत दुकानात शेतकरी नागप्‍पा शरणाप्पा हाडगे (रा.बेळुडगी, ता.जत, जि.सांगली) यांच्या हिरव्या बेदाण्यास 651 रुपये दर मिळाला. महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ कसा दिला जातो ? … Read more

शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय 1 लाखाचे अनुदान, वाचा सविस्तर; Shet Tale Plastic Anudan 2025

Shet Tale Plastic Anudan 2025

Shet Tale Plastic Anudan 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल व ते आर्थिक दृष्ट्या … Read more

रिकटनंतर ‘द्राक्ष बागेतील व्यवस्थापन’ या गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर; Draksh Bag Management 2025

Draksh Bag Management 2025

Draksh Bag Management 2025 नवीन द्राक्ष बागेत रिकट घेण्यापूर्वीची तयारी बाबतची माहिती घेतली. यानंतर द्राक्ष बागेची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे रिकटचा काळ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान रिकट केल्यानंतर या बागेतील व्यवस्थापन कसे करावे, हे या लेखातून समजून घेऊया… Draksh Bag Management 2025! रिकट बागेतील व्यवस्थापन आनंदाची बातमी ! ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपी देण्यासंदर्भात … Read more

मराठवाड्याच्या कडब्याला मोठी मागणी; शेकडा कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर; Kadba Bajarbhav 2025

Kadba Bajarbhav 2025

Kadba Bajarbhav 2025 मोडनिंब : सिंचन योजनांमुळे शेतकरी आता द्राक्ष, डाळिंब, केळी या फळबागांसह ऊस पिकाकडे वळाले आहेत. त्यामुळे जनावरांच्या कडव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मोडनिंबच्या आठवडा बाजारात दर शनिवारी तुळजापूर तालुक्यातून जवळपास 80 गाड्या कडब्याची आवक होत आहे. त्या कडब्याला 1800 ते 2200 रुपये प्रति शेकडा दर मिळत आहे. मोडनिंब व परिसरातील माढा … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार मदत, शेतकऱ्यांच्या याद्या ‘ई-पंचनामा’ पोर्टलवर अपलोड चे काम सुरू; Ativrushti Nuksan Bharpai 2025

Ativrushti Nuksan Bharpai 2025

Ativrushti Nuksan Bharpai 2025 गेल्या ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त 56 हजार 748 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 18 मार्च रोजी च्या शासन निर्णयानुसार 71 कोटी 48 लाख 51 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत मदतीची रक्कम जमा करण्यात येणार … Read more

शेतकरी कर्जमाफी विषयी ‘आरबीआय’ कडून नवे परिपत्रक जाहीर, वाचा सविस्तर; Shetkari Karjmafi 2025

Shetkari Karjmafi 2025

Shetkari Karjmafi 2025 कर्जमाफी जाहीर केले तर काय करावे, यासाठी आरबीआय मार्गदर्शक तत्त्व जाहीर केले आहेत. कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करण्यालाही कर्जमाफी केली, तेवढाच रकमेचा लाभ देण्याचे परिणाम बंधन असेल. याबाबतचे परिपत्रक रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि जाहीर केले आहे. 31 डिसेंबर 2024 चे हे परिपत्रक आहे. कर्जमाफी संदर्भात पूर्वीचा हा … Read more

साठवणुकीत कांद्याला मोड येऊ नये म्हणून करा हा सोपा उपाय; वाचा सविस्तर; Kanda Sathvan 2025

Kanda Sathvan 2025

Kanda Sathvan 2025 कांदा पिकवणाऱ्या राज्यात क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. देशाचे 25 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात आहे. नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र, या महत्त्वाच्या पिकात बाजारभावातील सततच्या चढउतारामुळे कायमस्वरूपी अस्थिरता आढळते. यासाठी साठवणूक हा चांगला पर्याय … Read more

दूध अनुदान मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे? Dudh Anudan Yojana 2025

Dudh Anudan Yojana 2025

Dudh Anudan Yojana 2025 सांगली : राज्य सरकारने ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी गायदूध अनुदान खरेदीवर प्रति लिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील 5 कोटी 4 लाख 85 हजार 896 लिटर दुधाचे 35 कोटी 31 लाख 71 हजार 28 रुपयांचे अनुदान मंजूर आहे. वैयक्तिक शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना ‘सहा कोटींचा निधी … Read more

अतिवृष्टी नुकसान भरपाई आली! पण हे काम न केल्यास शेतकरी अनुदानापासून राहणार वंचित; Ativrushti Anudan 2025

Ativrushti Anudan 2025

Ativrushti Anudan 2025 पुणे : यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात सतत पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. विशेषतः जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिके आणि फळबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या. या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या 22,210 शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदतीचा हात दिला असून, त्यांच्यासाठी 13 कोटी 23 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर … Read more