वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं मराठवाड्याला झोडपलं; रब्बी पिकांसह फळ बागांना मोठा फटका, बळीराजा हवालदिल! Marathwada Avkali Pavus 2025
Marathwada Avkali Pavus 2025 मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं अक्षरक्ष: झोडपलंय. या अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर पुढील काही दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे. अशातच मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं … Read more