रब्बी ज्वारी वरील व मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण : Army worm control
Army worm control गेल्या दोन वर्षापासून अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यावर दिसून येत आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येते. अलीकडे ही अळी ज्वारी, भात या पिकाचेही नुकसान करताना आढळली आहे. रब्बी हंगामात ज्वारीवरही प्रादुर्भाव या किडीचा दिसत आहे. किडीचे शास्त्रीय नाव Spodoptera frugiperda असे आहे. एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून Army worm control … Read more