सोयाबीन उत्पादन वाढीसाठी बियाणे चाचणी करून वापरा!! Soybean Production 2025
Soybean Production 2025 भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत तेलबियांचा वाटा 7 टक्के आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीत पीक असून तेलबियांमध्ये ते सध्या क्रमांक 1 वर आहे. सोयाबीन मध्ये 18-20 टक्के तेलाचे व 38-40 टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. जागतिक पातळीवर 50 टक्के प्रथिनांची व 30 टक्के तेलाची गरज सोयाबीन पिकामुळे भागवले जाते. Soybean Production 2025 सोयाबीनचे उत्पादनक्षमता … Read more