भाजीपाला पिकांच्या फळधारणेतील समस्या आणि उपाय योजना!! Vegetable Crops 2025
Vegetable Crops 2025 फळे भाजीपाला वर्गातील पिकांमध्ये भाजीचे उत्पादन हे फळांच्या संख्येवर फुले व फळांची गळ होणे किंवा फळधारणा न होणे अशा विविध कारणामुळे फळांची संख्या कमी होऊ शकते. Vegetable Crops 2025 हंगाम जमिनीची निवड, जातीची निवड, हवामान आणि हवामानातील बदल, अन्नद्रव्यांचे प्रमाण, पाण्याचा अयोग्य वापर, रोग व किडींचा उपद्रव किंवा वनस्पतींमध्ये आवश्यक त्या संजीवकाचा … Read more