20 गुंठ्याच्या पेरू लागवडीतूनही होता येतंय लखपती, तरुण शेतकरी विक्रमची यश कथा! Farmer Success Story 2025
Farmer Success Story 2025 कुंडल बांबवडे (ता. पलूस) येथील तरुण शेतकऱ्यांने 20 गुंठे क्षेत्रात पहिल्या दोन पिकात 9 लाखांचे पेरूचे उत्पन्न घेतले तर या तिसऱ्या वर्षात 15 लाखांवर उत्पन्न घेण्याची जिद्द बाळगली आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. ही यश कथा आहे बांबवडे (ता. पलूस) तरुण शेतकरी विक्रम संकपाळ यांची. येथील काळ्या मातीच्या 20 … Read more