औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान! जाणून घ्या सविस्तर; Aushdhi Abhiyan Yojana 2025

Aush Abhiyan Yojana 2025 केंद्र पुरस्कृत योजना औषधी वनस्पतींचे संवर्धन विकास व शाश्वत व्यवस्थापन या योजनेअंतर्गत सन 2015-16 पासून राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रम महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळामार्फत राबविण्यात येत होता.

Aushdhi Abhiyan Yojana 2025

सदर योजनेअंतर्गत सन 2015-16 ते 2019-20 या कालावधीमध्ये 818.23 हेक्टर क्षेत्रावर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आलेली असून त्याकरिता रक्कम रु. 415.12 लक्ष एवढे अनुदान अदा करण्यात आलेले आहे.

टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोग होऊ नये म्हणून काय कराल? जाणून घ्या सविस्तर;

Aush Abhiyan Yojana 2025 तथापि सन 2020-21 पासून औषधी वनस्पती घटक हा राष्ट्रीय आयुष्य अभियानाचा घटक नसल्याचे तसेच 2021-22 पासून औषधी वनस्पती लागवड योजना बंद करण्यात आले असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. सदर घटक आयुष मंत्रालयाकडून कृषी मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now

तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष लागवड व फुल पिक लागवड कार्यक्रम शासन निर्णय जारी केला होता.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. 31/12/2025 रोजी प्राप्त झाल्या असून सदरील मार्गदर्शक सूचनांमध्ये औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे.

औषधी व सुगंधी वनस्पती लागवड या घटकाकरिता केंद्र शासनाने सन 2025-26 मध्ये रक्कम रु.440.00 लक्ष एवढ्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिलेली आहे.

Aush Abhiyan Yojana 2025 औषधी व सुगंधी वनस्पतींचे पिक निहाय आर्थिक मापदंड खालील प्रमाणे….

अ. क्र वनस्पतीचे नावमापदंड
(प्रति हेक्टर)
देय अर्थसहाय्य
(प्रती हेक्टर)
1औषधी वनस्पती
ज्येष्ठमध/मुलेठी, शतावरी, कलीहरी/ काळलावी, सफेद मुसळी, गुगुल, मंजिष्ठा, कुटके, आतिश, जटामासी, अश्वगंधा, ब्राह्मी, तुलसी, विदारी कंद, पिंपळी, चिराटा, पुष्करमूळ
रु. 1.50 लाख सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 40% आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये 5% अर्थसहाय्य. लागवड साहित्य (INM/IPM) व चा खर्च दोन हप्त्यांमध्ये दोन हेक्टरच्या मर्यादित

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment