कस्तुरी भेंडी, अश्वगंधा आता शिवारात! शेतकरी करणार नवे प्रयोग वाचा सविस्तर; Ashwagandha 2025

Ashwagandha 2025 शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोबतच नाविन्यपूर्ण व औषधी पिकांकडे वळावे, यासाठी कृषी तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कस्तुरी भेंडी, अश्वगंधा, सफेद मुसळी यांसारख्या विशेष पिकांची प्रात्यक्षिके राबविण्याची तयारी वाशिम जिल्ह्यात सुरू झाली आहे.

Ashwagandha 2025

या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व नोंदणीकृत शेतकरी गटांनी 25 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक आणि महाबळे यांनी केले आहे.

मान्सून सहा दिवस आधीच येणार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज! 

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यात कस्तुरी भेंडी, अश्वगंधा यांसारख्या नव्या व औषधी पिकांची प्रात्यक्षिके राबविण्याची तयारी सुरू झाली आहे.

WhatsApp Group Join Now

या योजनेअंतर्गत खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, उडीद, तीळ, मुग यांसारख्या पारंपारिक पिकांसोबतच कस्तुरी भेंडी, सब्जा, सफेद मुसळी, अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पतींची प्रात्यक्षिकेही राबवली जाणारी आहेत.

Ashwagandha 2025 अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

  1. शेतकरी गट / उत्पादक कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र
  2. सदस्यांची यादी
  3. प्रस्तावित पिकांची माहिती
  4. लागवडीसाठी लागणारा क्षेत्राचा तपशील

प्राधान्य कुणाला?

या योजनेअंतर्गत सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती करणाऱ्या गटांना प्राधान्य दिले जाणार आहे. एकाच गावातील किंवा शिवारातील 25 पेक्षा अधिक एकसारख्या पिकांची प्रात्यक्षिके राबवणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now

Ashwagandha 2025 या उपक्रमाचे फायदे!

  • नाविन्यपूर्ण पिकांबाबत शेतकऱ्यांना ज्ञान
  • उत्पादन तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास
  • मूल्यवर्धनाची संधी
  • औषधी वनस्पतींच्या शेतीला प्रोत्साहन

या पिकांची प्रात्यक्षिके राबवली जाणार

Ashwagandha 2025 खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, तीळ, उडीद, मुग (पारंपारिक कडधान्य व तेलबिया पिके), कस्तुरी भेंडी, सब्जा, सफेद मुसळी, अश्वगंधा (औषधी वनस्पती) या पिकांची प्रात्यक्षिके राबविले जाणार आहेत.

शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आधुनिक शेतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन आत्महत्या प्रकल्प संचलकांनी केले आहे.

संपर्कआत्मा, वाशिम कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment