बियाणे, कीटकनाशके तपासणीसाठी तालुकास्तरावर समिती, तुम्हाला तक्रार करता येईल! Agriculture News 2025

Agriculture News 2025 कृषी उत्पादन व उत्पादकता वाढवण्यामध्ये दर्जेदार कृषी निविष्ठांची वेळेवर उपलब्धता होणे आवश्यक आहे. दर्जेदार कृषी निमिष्ठांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध होत असलेल्या बियाणे, खते, कीटकनाशके इ. निविष्ठा निकृष्ट दर्जाच्या असणे, त्यामध्ये भेसळ असणे.

Agriculture News 2025

अथवा त्या योग्य दर्जाच्या नसल्याबाबत शेतकऱ्यांकडून अथवा अन्य व्यक्ती, संस्था यांच्याकडून तक्रारी प्राप्त होत असतात.अशा सर्व तक्रारीची गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. निविष्ठा विषयक कोणता तक्रारी या तालुका स्तरावर प्राप्त होत असतात.

शेतकऱ्यांनो ज्वारी खरेदी केंद्राची ‘ही’ आहे डेडलाईन, वाचा सविस्तर;

तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची खालीलप्रमाणे फेररचना करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
समिती सदस्यपदनाम
संबंधित उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारीअध्यक्ष
संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारीसदस्य
कृषी विद्यापीठ/कृषी संशोधन केंद्र/कृषी विज्ञान केंद्र प्रतिनिधीसदस्य
महाबीज प्रतिनिधीसदस्य
कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालयसचिव

Agriculture News 2025 अशी असेल कार्यपद्धती

Agriculture News 2025 सदर समितीने निविष्ठा विषयक तक्रारी प्राप्त होताच 8 दिवसांच्या आत त्यांची तपासणी करावी.

Agriculture News 2025 तक्रार प्राप्त नेविष्ठा च्या कंपनीकडून दिलेली आहे. अशा कंपनीच्या प्रतिनिधी व विक्रेते यांना सदर तपासणी दौऱ्याच्या वेळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात यावेत. तपासणीसाठी संबंधित कंपनीचे प्रतिनिधींची आणि तक्रार करत्या शेतकऱ्यांची साक्ष घेणे बंधनकारक राहील.

Agriculture News 2025 शेतकऱ्यांकडे नेविस्टा खरेदीच्या पावत्या उपलब्ध आहेत, याची खात्री करावी. विहित प्रपत्रातच पंचनामा करण्यात यावा व तात्काळ पंचनामाची प्रत शेतकरी तसेच कंपनी प्रतिनिधी यांना देण्यात यावी. तक्रार असलेल्या बियाणांच्या लॉटचा नमुना घेऊन अधिसूचित प्रयोगशाळेकडून त्यांची तपासणी करून घ्यावी.

WhatsApp Group Join Now

संदर्भ क्रमांक 3 अन्वये कार्यरत असलेली तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती संदर्भ क्रमांक 4 ची अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांक पासून अस्तित्वात राहणार नसल्याने त्यांच्याकडे यापूर्वी आलेल्या निविष्ठा विषयक तक्रारी संबंधित तालुक्यांकडे वर्ग कराव्यात.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment