आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या स्थापनेला मंजुरी, शेतकऱ्यांना काय फायदा होणार! Aantarashtriy Kendr 2025

Aantarashtriy Kendr 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सिंगना इथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्रांतर्गत (सीआयपी) दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र (सीएसएआरसी) स्थापन करण्याच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावास मंजुरी दिली.

Aantarashtriy Kendr 2025

WhatsApp Group Join Now

Aantarashtriy Kendr 2025 या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश म्हणजे आडनाव पोषण सुरक्षित वाढ करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणे हा आहे. यासाठी बटाटा व रताळ्याची उत्पादन क्षमता, प्रक्रिया व्यवस्थापन व मूल्यवर्धन सुधारण्यात येणार आहे.

1 जुलैपासून लाईट बिल येणार कमी, महाराष्ट्रात विद्युत नियामक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Aantarashtriy Kendr 2025 भारतामध्ये बटाटा क्षेत्रात उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, वाहतूक, विपणन व मूल्य साखळी या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. या क्षेत्रातील करण्यासाठी आग्रा येथे हे प्रादेशिक केंद्र स्थापन केले जात आहे.

Aantarashtriy Kendr 2025 सीएसएआरसीद्वारे विकसित करणाऱ्या येणाऱ्या उच्च उत्पादकतेच्या पोषणमूल्य व हवामान सहनशील बटाटा आणि रताळ्याची वाणी केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण दक्षिण अशी यात या क्षेत्राच्या शाश्वत विकासाला गती देतील. या केंद्राद्वारे जागतिक दर्जाचे संशोधन व नवप्रवर्तन यांना चालना दिली जाईल.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment