गहू मळणीनंतर साठवण्यासाठी ओलावा किती असावा ? जाणून घ्या सविस्तर;
सद्यस्थितीत गव्हाची काढणी सुरू आहे.
हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू कापणी केली जात आहे.
सरीकडे लागलीच अनेक शेतकरी मळणी देखील करीत आहेत.
शेतातून घरी नेऊन व्यवस्थित साठवणूक केली जात आहे.
गहू मळणी म्हणजे गव्हाच्या देठापासून आणि त्याला झाकणाऱ्या भुसा पासून गव्हा वेगळे करणे.
ही प्रक्रिया कापणीनंतर आणि विणण्यापूर्वी केली जाते.
गहू मळणी यंत्राच्या साह्याने केली जाते.
काही मोजक्याच ठिकाणी पारंपारिक पद्धतीचा अवलंब केला जातो.
गव्हाची मळणी आणि साठवणूक करताना काय काळजी घ्यावी हे समजून घेऊयात. अधिक माहितीसाठी