शेतकऱ्यांनो, तुमचं भविष्य सुरक्षित करा फार्मर आयडी कार्ड मिळवा !

भारत हा कृषीप्रधान देश आहे.

60 % पेक्षा अधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते.

शेतकऱ्यांसाठी सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते.

केंद्र सरकार शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी सतत प्रज्ञाशील असते.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीएम किसान योजना सह इतर अनेक योजनांचा फायदा देण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षात राबवण्यात आली आहे.

2025 नवीन या वर्षात शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना घेऊन येत आहे.

या शेतकऱ्यांच्या जमीन नोंदीचा तपशील जोडला जाईल.

देशातील शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच एक आयडी दिला जाईल.

त्यावर बारा अंकी नंबर असेल आणि ते कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचे ओळखपत्र असेल शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी