राज्यात यंदा चार जिल्ह्यांमध्ये 25 टक्के अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या.
अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या. अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या.
तीन जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाई देण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत.
एका जिल्ह्यात कंपनीने आधी सूचना फेटाळत अग्रीम भरपाई देण्यास नकार दिला.
या तीन जिल्ह्यांमध्ये 18 लाख 84 हजार शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांची अग्रीम भरपाई मिळणार आहे.