मल्चिंगवर तंत्रज्ञानाचा योग्यरितेने वापर केल्यास पिकांची वाढही होते मल्चिंगवर तंत्रज्ञानाचा योग्यरितेने वापर केल्यास पिकांची वाढही होते

मल्चिंगवर तंत्रज्ञानाचा योग्यरितेने वापर केल्यास पिकांची वाढही होते

शेतकऱ्यांच्या खर्चातही होते बचत त्यामुळे आता मल्चिंगवर मिरची लागवड करण्याकडे कल वाढताना दिसत आहे.

उन्हाळ्यात शेतीच्या कामांमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते

मल्चिंग पद्धतीचा वापर करून पिकांच्या वाढीस गती मिळवता येते, तसेच यामुळे खर्चातही बचत होऊ शकते.