Agrim Pik Vima Manjur 2025 राज्यात यंदा चार जिल्ह्यांमध्ये 25 टक्के अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या. त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने आधी सूचना फेटाळत अग्रीम भरपाई देण्यास नकार दिला.

Agrim Pik Vima Manjur 2025 तर तीन जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाई मिळणार आहे. हे तीन जिल्हे म्हणजे नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये 18 लाख 84 हजार शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांची अग्रीम भरपाई मिळणार आहे.
नवीन विहीरीसाठी भरा, आता मोबाईमधून ऑनलाईन फॉर्म लगेच मिळवा 4 लाख रुपये अनुदान;
तीन जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाई देण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 296 कोटी 88 लाख रुपयांची अग्रीम भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 254 कोटी 59 लाख रुपये अग्रीम भरपाई मंजूर करण्यात आली.

Agrim Pik Vima Manjur 2025 तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 154 कोटी 36 लाख रुपये अग्रीम भरपाई मंजूर करण्यात आली. असे तीन जिल्ह्यांमध्ये एकूण 705 कोटी 84 लाख रुपये भरपाई मिळणार आहे. तर 18 लाख 84 हजार शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |