द्राक्ष बागेची एप्रिल महिन्यातील खरड छाटणी कशी करावी, वाचा सविस्तर;

द्राक्ष बागेत रिकट घेणे म्हणजे काय तर नवीन द्राक्ष बाग असताना रिकट घेतली जाते.

यामुळे बाग एकसारखी वाढण्यास मदत होते. कारण द्राक्ष प्रत्येक वेलीचा खोड ओलांडा तयार होऊन एकसारख्या मालकाड्या तयार होणे आवश्यक असते.

तरी एप्रिल छाटणीनंतर तंतोतंक नियोजन करून फळधारक डोळे तयार करून घ्यावेत व पानगळ होऊ देऊ नये.

त्यामुळे द्राक्ष रिकट घेत असताना काय काळजी घ्यावी लागते, हे समजून घेऊया…