द्राक्ष बागेची एप्रिल महिन्यातील खरड छाटणी कशी करावी, वाचा सविस्तर; Grapes April cutting 2025

Grapes April cutting 2025 द्राक्ष बागेत रिकट घेणे म्हणजे काय तर नवीन द्राक्ष बाग असताना रिकट घेतली जाते. यामुळे बाग एकसारखी वाढण्यास मदत होते. कारण द्राक्ष प्रत्येक वेलीचा खोड ओलांडा तयार होऊन एकसारख्या मालकाड्या तयार होणे आवश्यक असते. त्यामुळे द्राक्ष रिकट घेत असताना काय काळजी घ्यावी लागते, हे समजून घेऊया…

Grapes April cutting 2025

WhatsApp Group Join Now

Grapes April cutting 2025 खताचा डोस – (एकरी प्रमाण)

  • शेणखत – उपलब्धते प्रमाणे
  • समरुप (१८:४६:००) – 100 किलो
  • अमोनियम सल्फे ट – 25 किलो
  • ५:१०:५ / ७:१०:५ – 150 ते 200 किलो
  • सल्फ र/ सल्फॅक्स – 10 किलो
  • ह्युमीफोर जी – 10 किलो
  • एस.ओ.पी – 25 किलो
  • एस.आर.पी. ९ – 9 किलो

मराठवाड्यात तापमान आणखी वाढणार, त्यानंतर वादळी वाऱ्यांची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे? वाचा सविस्तर

पांढऱ्या मुळीची वाढ योग्य राहण्यासाठी ड्रीपमधून रुटशाईन 1 किलो + सल्फा डब्ल्यु डी.जी. 1 किलो एकरी देणे. तसेच यु.एस.के. कॉन्सार्शिया 1 लिटर + गुळ 500 ग्रॅम 30 लिटर पाण्यात दोन दिवस भिजत ठेवून ड्रीपमधून देणे.

चिलेटेड मायक्रो न्युट्रियन्ट डोस :

  • बाग फुटल्या नंतर : मॅक्सवेल एस. 2.5 किलो + मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो ठिबक सिंचनामधून.
  • सबकेन फुटून आल्या नंतर : मॅक्सवेल एस. 2.5 किलो + ईढा ग्रीन 500 ग्रॅम + फुलविलाईट 500 ग्रॅम ठिबक सिंचनामधून.

WhatsApp Group Join Now

Grapes April cutting 2025 फवारणी नियोजन :

छाटणी झाल्यानंतर – (काडी मर होऊ नये म्हणून) ट्रायसायक्ला झोल 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी ओलांड्यावर फवारावे तसेच रामबाण 1 लिटर प्रती एकरी ड्रिप मधुन सोडणे.

दुसरा दिवस – डॉग्रेजवर ग्राफ्टेड प्लॉट असल्यास दुसऱ्या दिवशी (तीन वर्षापर्यत) पेस्ट करणे.

हायड्रोजन सायनामाईड 25 ते 30 मिली + समरुप 13:00:45 -10 ग्रॅम + एम 45-10 ग्रॅम + सल्फॅक्स 5 ग्रॅम + 1 लि . पाणी पेस्ट नंतर 1 दिवसानी- बोर्डो – 0.5 % + सल्फॅक्स 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी

5 व्या दिवशी : सुदामा 0.5 मिली + सी.बी.झेड. 50 – 1 मिली + रीमार्क 1 मिली + 1 लिटर पाणी खोडे ओलांडे धुऊन घेणे

10 वा दिवस : एम 45 – 2 ग्रॅम, सीव्हीटा++ – 1 मिली + वॉर – 0.25 ग्रॅम + 1 लिटर पाणी

15 वा दिवस : यु.एस. झायटॉप 2 मिली + थायोस्टॉप – 1 ग्रॅम + 1 लिटर पाणी 3 ते 4 पानांवर : हंस 2 मिली + मॅग्नेशियम सल्फेट 2.5 ग्रॅम + स्लोगन 0.4 ग्रॅम + 1 लिटर पाणी 5 ते 6 पाने : सीझर – 1 मिली + बोरोक्विक 0.5 ग्रॅम + चि. झिंग – 0.75 ग्रॅम + 1 लिटर पाणी 6 ते 7 पाने : ड्रिपमधून एकरी डोस – सिव्हीटा++ – 500 मिली + फॉस्फरीक ॲसिड पावणे दोन लिटर ड्रिपमधून देणे

सबकेन करायचे असल्यास पहिल्या बाळीच्या पुढे म्हणजे 6 पानांवर शेंडा मारणे (काडीला 8 ते 10 पाने आल्यानंतर मागे 6 पानांवर शेंडा मारणे)

सबकेन आधी 72 तास (तीन दिवस आधी) :

सीझर – 1 मिली + बोरोक्वीक 0.5 ग्रॅम + समरुप 00:00:50 – 1 ग्रॅम + एस.आर.पी.- 1.5 ग्रॅम + 1 लिटर पाणी

सबकेन केल्यानंतर – थायोस्टॉप 1 ग्रॅम + यु. एस. झायटॉप 2 मिली + समरुप 00:00:50 – 1 ग्रॅम + 1 ली पाणी

सबकेन फुटुन आल्या नंतर – सीझर – 1.5 मि मि ली + बोरिक ॲसिड 0.5 ग्रॅम + झिंग 0.5 ग्रॅम + समरुप 00:52.34 – 2 ग्रॅम + 1 लिटर पाणी

वरील स्प्रे नंतर एक दिवसांनी – स्नोबेरी युरॅसिल 25 ग्रॅम एकरी (250 लि टर पाणी)

स्ट्रॉबेरी – 50 ग्रॅम + वॉर – 40 ग्रॅम + एम. 45 – 200 ग्रॅम + 6 बी ए – 1 ग्रॅम + 100 लि टर पाण्या साठी.

सीझर – 1.5 मिली + झिंग 0.5 + बोरोक्‍विक 0.5 ग्रॅम + 1 लिटर पाणी

सबकेनचा शेंडा 6 पानांवर व सरळकेनचा शेंडा 14 ते 16 पाने आल्या नंतर 12 पानांवर खुडणे.

सबकेनचा शेंडा मारल्यानंतर – सु-मॅक 2 मिली + बॅसिलस 1 ग्रॅम + 1 लिटर पाणी

तळातील डोळा पांढरा पडतांना – सीझर – 1.5 मिली + बोरोक्वीक 0.5 ग्रॅम + समरुप 00:52:34 – 2.5 ग्रॅम + 1 लिटर पाणी

6 बी ए – 1 ग्रॅम + सीबीझेड 50 – 100 ग्रॅम – 100 लिटर पाण्यासाठी

वरील स्प्रे नंतर एक दिवसांनी – स्नोबेरी युरॅसिल 25 ग्रॅम एकरी + झिंग 0.5 ग्रॅम + प्रती लिटर पाणी

काडीचे तळातील पेरे चॉकलेटी रंगाचे झाल्या नंतर – समरुप 00:52:34 – 2.5 ग्रॅम + एस.आर.पी. 2 ग्रॅम + सिस्थेन 0.40 ग्रॅम + 1 लिटर पाणी (Grapes April cutting 2025)

काडी पुर्ण पांढरी पडल्या नंतर – सुपरस्टार 9 – 2 मिली + बोरोक्‍विक 0.5 ग्रॅम + एस.आर.पी. – 2.0 ग्रॅम + 1 लि टर पाणी

6 बी ए – १ ग्रॅम + समरुप 13:00:45 – 200 ग्रॅम – 100 लि . पाण्यासाठी

वरील स्प्रे नंतर एक दिवसांनी – स्नोबेरी युरॅसिल 25 ग्रॅम एकरी + झिंग 0.5 ग्रॅम + 1 लिटर पाणी काडी 80 % पक्व झाल्यानंतर

बोर्डो 0.5 % + सल्फॅक्स 1 ग्रॅम/लिटर (2 ते 3 फवारण्या घेणे)

Draksh Bag Rikat 2025 ड्रिप नियोजन :

छाटणी झाल्यानंतर
1) अमोनियम सल्फेट
2) समरुप 13:00:45
3) समरुप कॅल्शियम नायट्रेट
4) समरुप 13:40:13
2 किलो
3 किलो
3 किलो
3 किलो
3 डोस
2 डोस
2 डोस
3 डोस
सबकेन झाल्या नंतर
समरुप 00:52:34
+ एस.आर.पी. 9
+ हंस
3 किलो
4.5 किलो
1 लिटर
गरज असेल तर
(सबकेन फुटण्या साठी)-
फॉस्फोरीक ॲसिड
+ समरुप 13:40:13
2 किलो
3 किलो
तळातील डोळा पांढरा पडतांना
समरुप 00:52:34
+ एस.आर.पी.9
3 किलो
3 किलो
3 डोस
3 डोस
काडी पांढरी पडतांना
2. समरुप 00:52:34
+ मॅग्नेशि यम सल्फे ट
3 किलो
5 किलो
4 ते 5
डोस
काडी चॉकलेटी पडतांना
समरुप 00:00:50
5 किलो5 डोस

न्यूट्रीपंच20 किलोएसआरपी 94.5 किलो
फेरस सल्फेट10 किलो
गूळ1.5 किलो
शेंगपेंड5 किलो
डाळ पीठ2 ते 4 किलो
शेण15 ते 20 किलो
गोमुत्र5 लिटर
हंस1 लिटर

  • बायो फर्टिलायझरचा सुयोग्य वापर केल्यास रासायनिक खतांची उपलब्धता वाढते. तसेच खतांची बचत होते व जमिनीचे आरोग्य सुधारते.
  • बाग छाटणीनंतर 4 ते 5 दिवसांनी यु.एस.के. कॉन्सरशिया 1 लि टर प्रति एकर + गुळ 500 ग्रॅम (यामध्ये एन.पी.के. उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत.)
  • छाटणीनंतर 40 – 45 दिवस ठिबक सिंचनामधून एकरी एक लिटर यु.एस.के. झेड.एस.बी. + यु.एस.के. पी.एस.बी. एकरी एक लिटर + गुळ 500 ग्रॅम
  • छाटणीनंतर 75 ते 80 दिवस ठिबक सिंचनामधून यु.एस.के. के.एम.बी. 1 लिटर + गुळ 500 ग्रॅम प्रति एकर

टिप :

सदरची द्राक्ष खरड छाटणी संदर्भातील नियोजनाची माहिती मार्ग दर्शनासाठी असून कंपनीचे हमीपत्र नियोजन नाही. वातावरणातील बदल, उष्णता, छाटणीची तारीख, पाण्याचे प्रमाण, औषधांचा व संजीवकांचा वापर, काडी तयार होत असताना पडणारा पाऊस, गेल्या वर्षी घेतलेले उत्पादन, वेलीस मिळालेला विश्रांतीचा कालावधी इ. कारणामुळे फळधारक डोळे तयार होण्या वर परिणाम होऊ शकतो. तरी एप्रिल छाटणीनंतर तंतोतंक नियोजन करून फळधारक डोळे तयार करून घ्यावेत व पानगळ होऊ देऊ नये.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment