सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही, डाउनलोड करा तुमच्या मोबाईल वर!! 7/12 Online Download 2025

Download Online 7/12 2025 राज्यातील सर्व शेत जमिनीच्या डिजिटल सातबारा, आठ-अ तसेच फेरफार नोंदींना महसूल विभागाने कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे डिजिटल सातबारा, तलाठ्याच्या साहीविना अधिकृत मानल्या जातील.

Download Online 7/12 2025

7/12 8-अ आणि फेरफार उतारे हे सर्व सरकारी, निमशासकीय तसेच बँकिंग, कर्जप्रक्रिया आणि न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे कायदेशीर आणि वैध ठरतील.

वांग्यावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन!!

Download Online 7/12 2025 महाभूमी पोर्टलवरून अवघ्या 15 रुपयांत सातबारा उतारा मिळणार आहे. सातबारा जमिनीची यात मालकी, क्षेत्रफळ, लागवड व हक्कातील बदल यांची माहिती असते.

WhatsApp Group Join Now

Download Online 7/12 2025 डिजिटल सातबारा हा मालकी हक्क दाखवतो, तर आठ-अ मध्ये एका व्यक्तीच्या सर्व जमिनींची एकत्रित माहिती असते. फेरफार उतारा म्हणजे 7/12 उताऱ्यामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद, जसे कि खरेदी-विक्री आणि वारसा.

Download Online 7/12 2025 राज्य शासनाच्या महसूल विभागाने डिजिटल सातबारा, आठ-अ आणि फेरफार उताऱ्यांना सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग आणि न्यायालयीन कामकाजासाठी कायदेशीर आणि वैध म्हणून स्वीकारण्याचा शासकीय निर्णय (जीआर) जरी केला आहे.

या उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी (क्यूआर कोड व 16 अंकी पडताळणी क्रमांक) असणार आहे, ज्यामुळे ते पूर्णपणे वैध ठरतील. महाभूमी या अधिकृत पोर्टलला भेट द्या. 7/12, आठ-अ किंवा फेरफार उतारा निवडा. आवश्यक माहिती भरा आणि डिजिटल पेमेंट करा.

WhatsApp Group Join Now

तलाठ्यांकडे जाण्याची गरज नाही:

Download Online 7/12 2025 घरबसल्या mahabhumi.gov.in या महाभूमी पोर्टलवरून अवघ्या प्रत्येकी 15 रुपयात 7/12 आठ-अ आणि फेरफार उतारा मिळणार आहे.

हे उतारे कायदेशीर असून, त्यांना पूर्णपणे सरकारी मिळाली आहे.

त्यामुळे सरकारी कामकाज, कर्जप्रक्रिया आणि इतर व्यवहारांसाठी तलाठ्यांच्या कार्यालयाला जाण्याची गरज नाही.

कसा डाउनलोड कराल सातबारा उतारा?

  1. महाभूमी या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
  2. ओटीपी बेस्ड लॉगिन पर्याय निवडा.
  3. तुमचा मोबाईल नंबर टाका.
  4. सेंड ओटीपी म्हणा.
  5. आलेला ओटीपी खाली टाका आणि व्हेरिफाय करा.
  6. यानंतर तुम्हाला सातबारा व आठ अ यापैकी कोणते कागदपत्रे काढायचे आहे त्यानुसार त्याची निवड करा.
  7. नंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  8. गट नंबर सर्वे नंबर टाका .
  9. खालील रखान्यामध्ये क्लिक करा.पीक पाहणीचा पर्याय निवडा.
  10. डाउनलोड टॅब वरती क्लिक करून डाउनलोड करा.

(यासाठी तुम्हाला तुमचे खाते रिचार्ज करणे गरजेचे आहे. रिचार्ज अकाउंट या टॅबवर जाऊन तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे भरू शकता. पैसे भरूनच डाउनलोड करता येईल.)

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment