यंदाच्या हंगामात 19 लाख टन सोयाबीन हमीभावने खरेदी करणार, पणन मंत्र्यांची माहिती!! Soyabean Kharedi 2025

Soyabean Kharedi 2025 नाफेडच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये 19 लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट असून हमीभावाने कापसाची खरेदी करण्यासाठी सीसीआयच्या केंद्रामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली.

Soyabean Kharedi 2025

WhatsApp Group Join Now

Soyabean Kharedi 2025 पणन मंत्री रावल म्हणाले कि, गेल्या वर्षी 11. 25 लाख टन सोयाबीन खरेदी केल्यानंतर यंदा 19 लाख टन खरेदीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पूर्ण खरेदी प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार डिजिटल व बायोमेट्रिक पद्धतीने केली जाते.

हिवाळा आणि जनावरांचे आरोग्य!!

Soyabean Kharedi 2025 बारदानाच्या कमतरतेचा प्रश्न येऊ नये म्हणून नाफेड व एनसीसीएफला 120 कोटींचे आगाऊ देयक दिले असून राज्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे. कापूस खरेदीबाबत मागील हंगामात 10,714 कोटी रुपयांची खरेदी झाल्याची नोंद आहे.

Soyabean Kharedi 2025 यंदा 168 खरेदी केंद्र स्थापन करण्यात अली असून 156 केंद्रे कार्यरत आहेत. केंद्राच्या निकषानुसार खरेदी सुरु असून मुख्यमंत्री यांनी अलीकडेच हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी चर्चा केली, असेही पणन मंत्री रावल यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now

सध्या एफएक्यू दर्जाच्या कापसाची खरेदी 5,328 रुपये हमीभावाने सुरु आहे. मागील वर्षापेक्षा 50 अतिरिक्त केंद्रे यंदा उघडण्यात आली आहेत.

Soyabean Kharedi 2025 राज्यातील अंदाजे 80 लाख मेट्रिक टन सोयाबिनपैकी सुमारे 25 टक्के सोयाबीन ‘इंटरव्हेशन स्कीम’ अंतर्गत खरेदी होणार असून बाजारभाव कोसळू नयेत हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे पणनमंत्री रावल यांनी सांगितले.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment