वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी कीड नियंत्रणासाठी उपाययोजना!! Vegetable Crops 2025

Vegetable Crops 2025 वेलवर्गीय भाजीपाला पिकांमधील कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे महत्वाचे आहे. कीड नियंत्रणासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

Vegetable Crops 2025

WhatsApp Group Join Now

Vegetable Crops 2025 वेलवर्गीय भाजीपाला पिके-कीड नियंत्रण

वेलवर्गीय भाजीपाला फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.

नियंत्रणासाठी फुले येण्याच्या काळात ‘क्यू ल्युर’ कामगंध सापळे एकरी 5 या प्रमाणात मंडपात लावावेत.

टोमॅटो पिकावरील रोग व्यवस्थापन!! 

फळांची काढणी योग्य पक्वतेस करावी. प्रादुर्भावग्रस्त फळांमधून फळमाशीच्या उत्पत्ती वाढत असल्याने अशी फळे गोळा करून नष्ट करावीत.

वेलाखालील माती वेळोवेळी हलवून घ्यावी.

WhatsApp Group Join Now

कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका या पिकांवर तांबडे भुंगेरे, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इ. किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

यासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन (300 पीपीएम) 5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

Vegetable Crops 2025 कोबीवर्गीय पिके आंतरमशागत

कोबीवर्गीय पिकांची मुळे उथळ असल्यामुळे पाण्याच्या पाळ्या वरचेवर नियमित द्यावयत. या पिकास गड्डा तयार होण्याच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास गड्डे लहान राहतात. लागवडीनंतर गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या करून माती भुसभुशीत आणि पीक ताणविरहित ठेवावे.

इतर माहितीसाठी येथे क्लीक करा

Leave a Comment