Agricultural News 2025 महावितरणकडून कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सौरऊर्जेवर तातडीने कनेक्शन देण्याचा नवीन धोरण राबविला जात आहे.

Agricultural News 2025 सध्या पारंपरिक विद्युत खांबावरून वीजपुरवठा थांबविला असून, त्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून सौरऊर्जेवर प्राधान्य देण्यात येत आहे. हि माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात अली.
रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन!!
Agricultural News 2025 दोन हजार 773 मेगावाट क्षमतेचे 512 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत, असेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Agricultural News 2025 महावितरणने त्याच्या दीर्घकालीन वीज खरेदी करारांमध्ये अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचे महत्व वाढवीत 65 टक्के पर्यंत सौर आणि इतर नव्याने विकसित ऊर्जा स्रोतांचा समावेश केला आहे.
आतापर्यंत 72 हजार 918 मेगावोट क्षमतेच्या वीजखरेदी करारांमध्ये अपारंपरिक उर्जेला प्राधान्य दिले गेले आहे. अधीक्षक अभियंता अमित बोकील म्हणाले, ऊर्जा परिवर्तनाच्या दिशेनं महावितरणने सौरऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केले आहे.
Agricultural News 2025 सध्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार 773 मेगावोट क्षमतेचे 512 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक 60 टक्के म्हणजे 6 लाख 47 हजार सौर कृषिपंपावर कार्यरत आहे.
महावितरणच्या सूक्ष्म नियोजनामुळे कोठेही भारनियमन न करता संपूर्ण राज्यात विक्रमात्मक 26 हजार 495 मेगावोट विजेचा सुरळीत पुरवठा सुरु आहे.
महावितरणकडून एआय तंत्राचा वापर:
Agricultural News 2025 महावितरणने विद्युत मागणीचा अंदाज लावण्यासाठी आणि वीज खरेदीचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित स्वतंत्र प्रणाली विकसित केली आहे.
या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून मागणीचा अचूक अंदाज घेऊन सर्वात कमी खर्चात वीज पुरवठा शक्य होत आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |