Drone use in Agriculture 2025 सांगली: कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उडवण्याचे नियम आता काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.

Drone use in Agriculture 2025 केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार आता 400 मीटर उंचीपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज असणार नाही.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, कर्जवसुली संदर्भात शासनाने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय!!
Drone use in Agriculture 2025 हे सवलत मिळण्यापूर्वी शेतात ड्रोन उडवण्यासंदर्भात कायदेशीर अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली आहेत.

Drone use in Agriculture 2025 आता शेतीसाठी वापराच्या उद्देशाने 400 मीटर उंचीपर्यंत ड्रोन उडवण्यास परवानगीची आवश्यकता नसेल. हा ग्रीन झोन निश्चित केला असून, तेथे विनापरवाना ड्रोन उडवता येईल.
ड्रोन खरेदीसाठी दहा लाखांपर्यंत अनुदान:
सरकारी कृषी संस्थांसाठी ड्रोन खरेदीवर 100 टक्के किंवा 10 लाखापर्यंतचे अनुदान मिळणार आहे.
शेतकरी उत्पादक कंपन्यांना साडेसात लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
कृषी पदवीधारांना 5 लाखांपर्यंत अनुदान असेल.
जिल्हा परिषदही मदतीला: Drone use in Agriculture 2025
जिल्हा परिषदेसह कृषी विभागाकडेही आर्थिक तरतुदी करण्यात येत आहेत.
सांगली जिल्हा परिषदेने ड्रोनचे प्रशिक्षण, द्रोणची खरेदी यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
या अंतर्गत महिला बचत गटांना ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हा ड्रोन प्रामुख्याने कृषी क्षेत्रासाठी भाडेतत्त्वावर वापरात आणला जाणार आहे.
मात्र ड्रोन उडवण्यावर बरेच शासकीय निर्बंध असल्याने अडचणी येत होत्या.
हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने नुकतेच ड्रोन उडवण्यावरील निर्बंध शिथिल केले आहेत.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |