पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेचा या नागरिकांना होणार फायदा..PM Shram Yogi Mandhan Yojana 2025

PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 केंद्र सरकार नागरिकांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असते. अनेक नवनवीन योजनांची अंमलबजावणी केंद्र सरकार सतत करत राहते. नागरिकांना सर्व योजनांचा लाभ मेळावा यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत असते. 

PM Shram Yogi Mandhan Yojana 2025

अशी एक योजना केंद्र सरकारने आता असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना.

PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना 3000 रुपये प्रतिमा पेन्शन रक्कम दिली जाणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या उतार वयात या योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये प्रतिमहा पेन्शन मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now

पीएम श्रमयोगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana 2025) ही असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. असंघटित क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र जे सरकारसोबत रजिस्टर नसतात त्यामध्ये जसे की कामगार रस्त्यावरील धंदे करणारे वेंडर्स रिक्षावाले घरगुती काम करणाऱ्या महिला यांचा समावेश होतो.

या क्षेत्रातील नागरिकांकडे कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसतात. त्यांना त्यांच्या उतारवयात कोणतीही पेन्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या उतार वयात त्यांच्या मुलांवर किंवा इतरांवर अवलंबून राहावे लागते आणि त्यांचे जीवन हलाखीचे होते. PM Shram Yogi Mandhan Yojana 2025

या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने असंघटित क्षेत्रातील नागरिकांना उतार वयात आर्थिक लाभ मिळावा. या उद्देशाने पीएम श्रम योगी मानधन योजना सुरू करून या योजनेअंतर्गत 3000 रुपये प्रतिमहा नागरिकांना मिळणार आहे. यामुळे त्यांना त्यांचे उतारवयाचे जीवन जगताना कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.PM Shram Yogi Mandhan Yojana 2025

PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 योजनेची पात्रता

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  •  अर्जदार नागरिक असंघटित क्षेत्रात तील असणे आवश्यक आहे. 
  •  अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असावे.PM Shram Yogi Mandhan Yojana 2025
  • अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक  आहे. 
  •  अर्जदाराकडे श्रम कार्ड असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ! नमो ड्रोन अनुदान योजनेचा लाभ मिळवा…

WhatsApp Group Join Now

PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 योजनेचे लाभार्थी कोण

  • सफाई कामगार
  • लहान व मध्यम शेतकरी
  • पशुपालन
  • मासेमारी करणारे नागरिक
  • जमीन नसलेले शेतकरी
  • चमड्याची कारागिरी करणारे कामगार
  • भाजी व फळे विकणारा वेंडर
  • रिक्षावाले
  • पॅकिंगचे काम करणारे नागरिक
  • एका राज्यातून दुसरा राज्यात कामासाठी आलेले नागरिक
  • घरगुती काम करणारे
  • बांधकाम कामगार
  • वीट, भट्टी व दगड खाणीमध्ये लेबलिंग व पॅकिंग करणारे कर्मचारी
  • विणकाम करणारे कर्मचारी
  • कचरा गोळा करणारे
  • धोबी

श्रमयोगी मानधन योजनेची कागदपत्रे PM Shram Yogi Mandhan Yojana 2025

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • वयाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • श्रम कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

कसा कराल PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 योजनेचा अर्ज

  1. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया.
  2. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला एलआयसी ऑफिस, कॉमन सर्विस सेंटर, सीएससी, जिल्ह्यामधील कामगार विभाग यामध्ये जावे लागेल.PM Shram Yogi Mandhan Yojana 2025
  3. त्याचप्रमाणे अर्ज करण्यासाठी एलआयसी एजन्टची सुद्धा निवड करू शकता.
  4. त्यानंतर सीएससी सेंटर मध्ये जाऊन तिथून तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 ऑनलाईन पद्धतीने असा करा अर्ज

i) प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम दिलेल्या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.PM Shram Yogi Mandhan Yojana 2025

ii) https://maandhan.in/

iii) तेथे तुम्हाला वेबसाईटचे डॅशबोर्ड दिसेल उघडेल त्या होम पेज मध्ये तुम्हाला क्लिक हेअर टू अप्लाय नाऊ या पर्यावर जावे लागेल.PM Shram Yogi Mandhan Yojana 2025

iv) तेथे गेल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सेल्फ इनरोलमेंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

v) त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड या बटनवर क्लिक करा.

vi) त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, ईमेल आयडी इत्यादी माहिती भरावी लागेल.

vii) त्यानंतर कॅपच्या कोड टाकून ओटीपी वर क्लिक करा.

viii) त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय झाल्या नंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज उघडेल.

ix) अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा.

x) त्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा.

xi) त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा.

xii) अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.PM Shram Yogi Mandhan Yojana 2025

Leave a Comment