Kanda Market 2025 चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये शनिवारी शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर अवाक झाली.

Kanda Market 2025 कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो आणि कोबी यांसारख्या मालाची मोठी आवक असूनही पालेभाज्यांच्या भावात तेजी कायम राहिली. बाजारातील एकूण उलाढाल तब्बल 5 कोटी 22 लाख रुपये झाली.
जैविक खत: पिकाच्या वाढीस एक वरदान!!
Kanda Market 2025 कांद्याची आवक 1,500 क्विंटल झाली असून, आवक स्थिर राहिली असली, तरी भावात 100 रुपयांची घेत झाली. कांद्याचा कमाल भाव 1,500 रुपयांवरून 1,400 रुपयांवर आला.

Kanda Market 2025 तर बटाटयाची आवक 1,250 क्विंटल झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक 750 क्विंटलने घेतली. तरीही भावात 100 यूप्यांची वाढ होऊन कमाल भाव 2,000 रुपयांवरून 2,100 रुपये झाला.
Kanda Market 2025 लसणाची आवक 30 क्विंटल झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 क्विंटलने वाढ झाली आहे. त्यामुळे लसणाचा कमाल भाव 8 हजार रुपयांवर पोहचला. हिरवी मिरची 322 क्विंटल अली असून, तिला 2,500 ते 3,500 रुपये दरम्यान दर मिळाला.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |