ट्रायफ्लुरालिन: Weed Control 2025 तण उगवणीपूर्वी वापरावे. जमिनीत मिसळून टाकणे 2 ते 4 इंच खोलीवर मिसळावे. पिकाच्या खोडास इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

ग्लायफोसेट: Weed Control 2025 तण उगवीनंतर वापरावे. झाडाच्या खोडावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. जोराचा वारा वाहत असताना फवारणी करू नये अत्यंत कमी मात्रेत देखील संत्री पिकांस इजा पोहचविण्यास सक्षम आहे. त्यामुळे काळजीपूर्वक वापरावे.
कांदा पिकाचे व्यवस्थापन!!
पॅराक्वेट: तण उगवणीनंतर वापरावे.
उत्पादक कंपनीचे नाव: ग्रामोक्झोन
Weed Control 2025 झाडाच्या खोडावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. जोराचा वारा वाहत असतांना फवारणी करू नये. तसेच फुलोरा असतांना व फळे तयार होताना फवारणी करू नये. तसेच फुलोरा असतांना व फळे तयार होताना फवारणी करू नये. द्विदल व एकदल तणांच्या प्रभावी व किफायतशीर नियंत्रणासाठी उगवण होण्यापूर्वी तणनाशकांची उदा. डायुरान 3 कि. ग्रॅम प्रभावी तत्व किंवा सिमॅझीन 4 कि. ग्रॅम. प्रभावी तत्व प्रतिहेक्टर या दराने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून 120 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.

Weed Control 2025 बरेचदा बागेत एकाच वेळेस उगवण झालेल्या (वार्षिक किंवा बहुवार्षिक) व बियांपासून उगवण होणाऱ्या तणांचे नियंत्रण करणे आवश्यक ठरते. अशावेळेस एक तणनाशक वापरण्यापेक्षा दोन तणनाशके तत्काळ फवारण्याआधी वापरावीत. त्यासाठी खाली दिलेली मिश्रणे परिस्थितीनुरूप वापरावीत. जर उगवण झालेली तणे लहान 1-2 पाणी व संपूर्ण शेतात असतील तरच मिश्रण वापरावे.
तणनाशके कमीत कमी प्रमाणात व गरजेनुसार वापरावीत. त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी इतर पारंपरिक पूरक उपाय करावेत. उदा. आच्छादनांचा वापर, आंतरपिके, हिरवळीचे खत म्हणून बोरू घेणे, उथळ मशागत (वखरणी, रोटावेशन), निंदण इ. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक उपायांतर्गत शेताचा निचरा स्वछता, कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
Weed Control 2025 जेणेकरून तणनाशकाचा कमीत कमी वापर करून संत्राबाग स्वीकार्य तणरहित पातळीवर ठेवणे शक्य होईल. बागेत आंतरपीक घेतले असल्यास त्या पिकासाठी शिफारस केलेलेच तणनाशक वापरावे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |