Ativrushti Nuksan Bharpai 2025 जुलै व ऑगस्ट 2025 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 19 लाख 22 हजार 909 शेतकऱ्यांच्या 15 लाख 45 हजार 250.05 हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी 1 हजार 339 कोटी 49 लाख 25 हजारांच्या मदतीस मान्यता देण्यात अली आहे.

जुलै ऑगस्टमध्ये नुकसानीची भरपाई
Ativrushti Nuksan Bharpai 2025 अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्यातील 7,88,974 शेतकऱ्यांच्या 6,54,525,42 हेक्टरवरील नुकसानीपोटी 565 कोटी 60 लाख हजाराच्या मदतीस मान्यता.
हिवाळा हंगामातील जनावरांचे व्यवस्थापन!!
नागपूर विभाग: Ativrushti Nuksan Bharpai 2025
गोंदिया, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील 37,631 शेतकऱ्यांच्या 21,224,64 हेक्टरवरील नुकसानीपोटी 23 कोटी 85 लाख 26 हजारांच्या मदतीस मान्यता.

पुणे विभाग: Ativrushti Nuksan Bharpai 2025
कोल्हापूर जिल्ह्यातील 36 हजार 559 शेतकऱ्यांच्या 8 हजार 835,15 हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 14 कोटी 28 लाख 52 हजारांच्या मदतीस मान्यता.
छ. संभाजीनगर विभाग:
हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील 10 लाख 35 हजार 68 शेतकऱ्यांच्या 8 लाख 48 हजार 445.37 हेक्टरवरील नुकसानीपोटी 721 कोटी 97 लाख 86 हजारांच्या मदतीस मान्यता.
नाशिक विभाग: Ativrushti Nuksan Bharpai 2025
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यातील 24 हजार 677 शेतकऱ्यांच्या 12 हजार 149.46 हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 13 कोटी 77 लाख 31 हजारांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.
“नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या व व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत भेट जिल्हास्तरावरूनच दिले जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल.-मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री”
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |