Grapes Crop 2025 द्राक्ष पीक नियोजनात जमीन तयार करणे, योग्य जाती निवडणे, लागवड पद्धती, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, छाटणी, घड व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणी यांचा समावेश होतो. चांगल्या उत्पादनासाठी या सर्व बाबींचे नियोजन करणे आवश्यक आहे.
द्राक्ष लागण : द्राक्ष लागणीच्या वेळी डॉग्रीज (बँगलोर डॉग्रीज) या खुंटाची लागण झाल्या नंतर मुळांच्या विकासासाठी ह्युमिफोर एकरी १ लि. किंवा रुटशाईन एकरी १ किलो ड्रिपमधून द्यावे.

Grapes Crop 2025: 20-25 दिवसा नंतर डॉग्रीजच्या वाढीसाठी समरुप 19:19:19 3 ग्रॅम/लि. + हंस 2 मिली /लि . 15 दिवसांच्या अंतराने 3-4 फवारण्या घ्याव्यात.
तूर पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण!!
Grapes Crop 2025 सूक्ष्म अन्नद्रव्याच्या पुरवठ्या साठी मॅक्सवेल-डि.एफ. 2 लीटर/ मॅक्सवेल-एस 2 किलो + मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो एक एकरासाठी 30 दिवसांच्या अंतराने 2 वेळा ठिबक सिंचना द्वारे द्यावे.

बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी : Grapes Crop 2025
पेनिट्रेटर 2 मिली + कॅप्टन 50% डब्ल्यू.पी. 2 ग्रॅम / लि.
सी.बी.झेड-50 1 ग्रॅम/ली. किंवा यु.एस. झायटॉप 3 मिली /ली + कवच कुंडल 0.75 ग्रॅम/ली.
द्राक्ष खुंटावर कलमे भरण्या अगोदर द्राक्षमुळी कार्यरत करण्यासाठी रुटशाईन / ह्युमीफोरचा वापर कमीत कमी ८-१० दिवस अगोदर करावा. तसेच कलमे बांधण्याच्या अगोदर वेलीचा विस्तार आवश्यक तेवढाच राखावा.
कलम केल्या नंतर फुटणाऱ्या डोळ्यास किडी द्वारे इजा होण्याचा संभव असतो त्यासाठी सुदामा 0.5 मिली / ली. + सी.बी झेड 50 1 ग्रॅम/लीटर या प्रमाणात 2 वेळा 5-6 दिवसाच्या अंतराने फवारावे. तसेच स्लोगन 0.4 ग्रॅम/ली . + पेनिट्रेटर 1.5 मिली /ली . + कॅप्टन 50% डब्ल्यूपी. 1.5 ग्रॅम/ली . या प्रमाणात फवारणी घ्यावी.
Grapes Crop 2025 पानांना जाडी मिळण्या साठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी एसआरपी 2 ग्रॅम/ली. + समरुप 00:52:34 2 ग्रॅम/ली. + हंस 2 मिली /ली. या प्रमाणात 2-3 फवारण्या घ्याव्यात.
डावनी पासून बंदोबस्त होण्यासाठी सु-मॅक 20 मिली /ली . + एम-45 2 ग्रॅम/ली. या प्रमाणात 2-3 पान अवस्था व 5-6 पान अवस्थेमध्ये फवारणी घ्यावी.

तसेच स्ट्रॉबेरी व स्प्रेवेल यांचा वापर सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्या साठी व चांगल्या वाढीसाठी १ ग्रॅम / ली. या प्रमाणात फवारणी द्वारे करावा.
वेलीच्या विकासा साठी समरूप 19:19:19, समरूप 12:61:00, समरूप 00:52:34 व समरूप 00:00:50 तसेच एसआरपी -9, मॅक्सवेल एस व मॅक्सवेल डि.एफ यांचा वापर ठिबक सिंचनातून वेळो वेळी करावा.
Grapes Crop 2025 आयकॉन शाईन किंवा सुपरसाईजचा वापर 1.5 मिली /ली + जी.ए. 60 पी.पी.एम + इकोफ्रेन्ड 1.25 मिली /ली + स्पार्कलींग 0.50 मिली या द्रावणाचा वापर डिपींगसाठी मणीसेटिंग नंतर 42-44 दिवसा दरम्यान करावा. या मुळे मण्यांस लांबी व फुगवण मिळते.
50-75% फुलोरा : 100 ली पाणी + जी.ए. 15 पी.पी.एम + इकोफ्रेन्ड 100 मिली + आयकॉन शाईन 100 मिली + टायकून 30 मिली + मॅटको 250 ग्रॅम.
75-100% फुलोरा : 100 ली. पाणी : जी.ए. 20 पी.पी.एम + इकोफ्रेन्ड -100 मिली + आयकॉन शाईन 100 मिली + टायकून 30 मिली + अॅक्रोबॅट 100 ग्रॅम.

(रीव्हर्सडिपींग हे ९-१० दिवसाच्या दरम्यान पहिल्या डिपींग नंतर द्यावे.)
इलोक्ट्रीस्टॅटीक स्प्रेसाठी प्रमाण एकरी : 40 ली. पाणी + इकोफ्रेन्ड – 500 मिली + जी.ए. 30 ग्रॅम 35 ग्रॅम + सुपरसाईज 1.5 लीटर + स्पार्कलींग 500 मिली.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |