वांगी पीक नियोजन!! Brinjal Farming 2025

Brinjal Farming 2025 परिचय : फळभाज्यांच्या उत्पादनात व्यापारी शेती मध्ये वांगी पिकास अनन्य साधारण महत्व आहे. वर्षभरामध्ये कोणत्या ही ऋतुमध्ये वांगी बाजारात उपलब्ध असतात.

Brinjal Farming 2025

Brinjal Farming 2025 आपल्या परिसरामध्ये वांग्याच्या वेगवेगळ्या जाती पाहावयास मिळतात. काहीठिकाणी पारवी वांगी/ जांभळी वांगी यास मागणी असते. तर काही ठिकाणी हिरवट पांढरी वांगी यास मागणी असते.

केळी पिक नियोजन!!

Brinjal Farming 2025 वांग्याची लागण झाल्यानंतर:

5-6 दिवसानंतर रुटशाईन एकरी 1 किलो किंवा ह्युमिफोर एकरी 1 लीटर + कोसावेट डि एफ 1 किलो + समरुप 19:19:19 2.5 किलो ड्रीपमधून द्यावे. किंवा पाणी 10 लीटर + रुटशाईन 40 ग्रॅम + समरुप 19:19:19 50 ग्रॅम + कोसावेट डी .एफ. 30 ग्रॅम या प्रमाणात अळवणी द्या. बाजारा मध्ये लांब देठ व हिरव्या रंगाच्या लहान आकाराच्या वांग्यांना दर जास्त मिळतो.

WhatsApp Group Join Now

वांग्याचा देठ लांब हिरवा / पोपटी राहण्यासाठी खालील फवारणी घ्यावी.

10 ली. पाणी + आयकॉन शाईन 10 मिली. + स्ट्रॉबेरी 15 ग्रॅम + सी.बी.झेड-50-10 ग्रॅम + सुदामा 5 मिली.

पाणी 10 ली. + समरूप 19:19:19 30 ग्रॅम + स्प्रेवेल 10 ग्रॅम + हंस 20 मिली + स्लोगन 4 ग्रॅम फवारणी घ्यावी.

फुलकळी वाढविण्यासाठी तसेच फळधारणा वाढविण्यासाठी खालील प्रमाणे घ्याव्यात.

सुपरस्टार-9 मिली + बोरो-क्विक 0.5 ग्रॅम ग्लुकॉन-डी 0.4 ग्रॅम प्रति लीटर पाणी प्रमाणात 10-15 दिवसाच्या अंतराने फवारण्या घ्याव्यात.

WhatsApp Group Join Now

सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी स्ट्रॉबेरी अथवा स्प्रेवेलच्या फवारण्या खालील प्रमाणे घ्याव्यात.

पाणी 10 लीटर + स्प्रेवेल / स्ट्रॉबेरी 15 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट 30 ग्रॅम आयकान शाईन 10 मिली + किटकनाशक अथवा बुरशीनाशक.

वांग्याची फळकुज रोखण्यासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.

10 लीटर पाणी + पेनीट्रेटर 20 मिली + एम-45 25 ग्रॅम + एसआरपी 20 ग्रॅम.

Brinjal Farming 2025 रोग व कीड व्यवस्थापन:

फळ पोखरणारी अळी व शेंडा पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंतरप्रवाही व फ्युमीगंट किटकनाशकांचा वापर करावा.

नत्राचा अतिरेक झाल्यास फळ पोखरणारी अळी व मावा किड मोठ्या प्रमाणात वा ढते त्याची रोख थांब करण्यासाठी खालील फवारणी सहाय्यकारक ठरते.

पाणी 10 लीटर +एसआरपी 20 ग्रॅम + समरूप 00:52:34-30 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

सूक्ष्म अन्नद्रव्याच्या पुरवठ्यासाठी मॅक्सवेल एस 2 किलो किंवा मॅक्सवेल डी -एफ 2 लीटर या प्रमाणात 20-25 दिवस अंतराने पिकाच्या कालावधीत देत रहावे.

फेरसमुळे येणारा पिकावरील पिवळेपणा कमी करण्यासाठी फेरो-चिल 1 किलो एकरी या प्रमाणात ठिबक सिंचनातून द्यावे.

पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार समरुप 19:19:19, समरुप 12:61.00, समरूप 00:00:50 व समरुप 00:52:34 या ग्रेडचा वापर करावा.

Brinjal Farming 2025 नियंत्रण:

मूळ कूज किंवा रोपे कोलमडणे थांबविण्यासाठी खालील आळवणी 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा घेणे पाणी 100 ली. सिफॉन 200 मिली + सिलीस्टीक 30 मिली.

वांग्याच्या प्लॉटमध्ये विषाणूजन्य अथवा मायकोप्लाझ्मा जिवाणूद्वारे होणारा पर्णगुच्छ प्रकार दिसल्यास इतर रोपांना लागण होण्यापूर्वीच सदरची रोपे उपटून जमिनीत गाडावीत तसेच प्लॉटमध्ये रसशोषक किडींचा बंदोबस्त करावा.

वांग्यामध्ये मुळकुज या रोगाची लागवड कोलमडण्याचा संभव जास्त पाण्यामुळे होऊ शकतो. त्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक झाडास 100 ते 200 ml खालील द्रावणाचे आवळणी अथवा ड्रेचिंग घालावे.

पाणी 10 लीटर + रुटगार्ड 20 मिली + सिलीस्टीक 3 मिली.

पाणी 10 लीटर + पेनिट्रेटर 25 मिली + कोसाईड अथवा ब्लुफोर 20 ग्रॅम + एसआरपी 20 ग्रॅम + ब्लीचींग पावडर 15 ग्रॅम (सदरची आळवणी बुरशीजन्य व जीवाणूजन्य मर रोगा साठी लागू पडते ) किंवा पाणी 100 ली .+ रामबाण 300 मिली + ब्लीचींग पावडर 150 ग्रॅम + एस.आर.पी. 200 ग्रॅम.

वांग्यांचा प्लॉट जास्तीत जास्त दिवस उत्पादनक्षम राहण्यासाठी वेळोवेळी ठिबक सिंचनामधून एस.आर.पी-9 दर 15 दिवसांच्या अंतराने 1.5 किलो द्यावे.

पाणी निरोगी राहण्यासाठी व बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगाच्या अटकावासाठी फवारणी पाणी 100 लि. सिफॉन 150 सेलिस्टिक 30 मिली.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment