केळी पिक नियोजन!! Banana Crop 2025

जमीन : Banana Crop 2025 मध्यम ते भारी, गाळाची, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन केळी लागवडीस योग्य असते.

Banana Crop 2025

लागवडीचा कालावधी : Banana Crop 2025 टिश्यू कल्चर केळीचे अथवा कंदापासून करावयाची लागवड शक्यतो कमी व जास्त तापमानाचा कालावधी वगळता वर्षभर करता येते.

डाळिंब बागेतील तेलकट डाग नियंत्रणासाठी वेळापत्रक!!

मग बाग : जून ते जुलै

कांदे बाग : ऑक्टोबर ते नोव्हेंबर

WhatsApp Group Join Now

लागवडीचे अंतर : 6596 फूट किंवा 6395 फूट किंवा 5 फूट अंतरावर लागवड करावी.

Banana Crop 2025 खत आणि पाणी:

केळीच्या लागवडीसाठी काढलेल्या खाड्यांमध्ये चांगले कुजलेले शेणखत 2-3 किलो + फोरेट 5 ग्रॅम + निबोळी पेंड 200 ग्रॅम + ह्युमिफॉर -जी 5 ग्रॅम + एसआरपी = 9:10 ग्रॅम एकत्रित मिसळून खड्डे भरावेत.

ज्या ठिकाणी कंद अथवा मुनवे वापरून केळीची लागवड केली जाते. अशा ठिकाणी कंद लावण्या अगोदर खालील मिश्रणात 2-3 मिनिटे बुडवून घ्यावेत पाणी 100 ली + क्लोरोपायरीफॉस 200 मिली + सी.बी.झेड-50 200 ग्रॅम + हंस किंवा ह्युमिफोर 250 मिली. टिश्यू कल्चर केळीची लागवड केल्या नंतर ठिबक सिंचनामधून अथवा आळवणीद्वारे खालील मिश्रणाचा डोस प्रति झाड 100 मिली. या प्रमाणात द्यावा.

पाणी 100 लिटर हंस/ह्युमिफोर 200 मिली + फार्टीस थायोवीट 200 ग्रॅम + सी.बी.झेड – 50:150 ग्रॅम यामुळे विकास होऊन जोमदार वाढ होण्यास मदत रोप मर दिसून आल्यास खालील आळवणी करावी.

पाणी 100 ली.+ रुटगार्ड 200 मिली. सिलिस्टिक 25 मिली ड्रीप द्वारे केळी पिकास पाणी व खते दिल्यास केळीचे उत्पादन व दर्जा सुधारतो.

WhatsApp Group Join Now

Banana Crop 2025 ड्रीप द्वारे खते देण्याचे वेळापत्रक:

खत देण्याचा कालावधीखताचे नाव/ग्रेडएकूण खते किलो लि.खताची मात्रा प्रती हेक्टरी (दर चौथ्या दिवशी)
रोप लागवडीपासून चौथा दिवसहंस / रूटशाईन11 किलो / ली (1 वेळा)
5 ते 65 दिवसयुरिया + 12:61:00 + 00:00:5031:51:854 किलो : 3 किलो : 5 किलो
66 वा दिवसमेक्सवेल- एस/मेक्सवेल- DF + मेग्नेशियम सल्फेट2.5
10
2.5 किलो / ली 1 वेळा
10 किलो
67-127 वा दिवसयुरिया + 12:61:00 +
00:00:50
102
34
85
6 किलो
2 किलो
5 किलो
128 वा दिवस मेक्सवेल- DF + मेग्नेशियम सल्फेट 2.5
10
2.5 किलो / ली 1 वेळा
10 किलो
165 ते 165 दिवस युरिया + 00:00:5054
54
6 किलो
6 किलो
166 ते 315 दिवसयुरिया + 00:00:50 + एस.आर.पी. 9117
234
9
3 किलो
6 किलो
240 ग्रॅम

पाट पाण्यावर लागवड केलेल्या केळींसाठी खताचा डोस

खते देण्याची वेळ खताचे नाव / ग्रेडएकूण खते (किलो )खताची मात्रा ग्रॅम
प्रती झाड
लागवडीच्या वेळी एसएसपी + पोटेश + एसआरपी – 9100
50
9
100
50
9
लागवडी नंतर
21 दिवसांनी
10: 26:26 + मेक्सवेल- एस / न्यूट्रीपंच + हयूमीफोर – जी
100
10
10
100
10
10
लागवडीनंतर
60 दिवसांनी
युरिया + एसएसपी + पोटॅश + एसआरपी -9 + हयूमीफोर- जी50
10
50
9
10
50
10
50
9
10
लागवडीनंतर
30 दिवसांनी
युरिया + एस.आर.पी + पोटेश25
10
50
25
10
50
लागवडीनंतर 90 दिवसांनी युरिया + एसएसपी + पोटॅश + मेक्सवेल- एस/न्यूट्रीपंच +
हयूमीफोर-जी
60
100
50
10
25
60
100
50
10
25
लागवडी नंतर 120 व 150
दिवसांनी
युरिया + पोटेश + मेग्नेशियम सल्फेट60
50
25
60
50
25
180,210,240,270 व 300
दिवसांनी
युरिया + पोटेश + एस.आर.पी -9150
250
9
150
250
9

Banana Crop 2025 पोंगा भरणी व्यवस्थापन

केळी लागवडी नंतर 35 व्या दिवशी पहिली पोंगा भरणी खालील प्रमाणे करावी.

पाणी 100 ली + आयकॉन शाईन 100 मिली + टायकून 30 मिली + स्प्रेवेल किंवा स्ट्रॉबेरी 100 ग्रॅम + मेगा-मॅग
200 ग्रॅम + 19:19:19 – 100 ग्रॅम.

वरील तयार केलेले मिश्रण चांगले ढवळून केळीची रोपे 2.5-3 फूट उंचीची झाल्या वर केळी झाडाच्या
पोग्यां मध्ये अथवा सुरळी मध्ये 100 मिली प्रति झाड या प्रमाणात ओतावे.

सुरळी किंवा पोंगा उघडला नसल्यास पोंग्याच्या खालील पहिल्या पानाच्या बगलेत सदरचे द्रावण ओतावे.

केळी लागवडी नंतर 70 व्या दिवशी दुसरी पोंगा भरणी पहिल्या पोंगा भरणी प्रमाणेच घ्यावी . (पोंगा भरणीमुळे
आकार वाढतो. तसेच सुक्ष्म रूपात तयार होणऱ्या केळफुलाचा विकास होण्यास मदत होते व फन्याची संख्या
वाढण्यास मदत होते.)

कॅल्शियम नायट्रेट लागवडी नंतर प्रत्येक महिन्यास 2.5 किलो याप्रमाने पहिले 9 महिने द्यावे. तसेच घड सटकणे ही समस्या निर्माण झाल्यास एकरी 5 किलो या प्रमाणात कॅल्शियम नायट्रेट लगेच द्यावे. म्हणजे घड सटकण्याची समस्या थांबविता येते.

बॅक्टेरियल किंवा जिवाणूजन्य मर रोग थांबविण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.

पाणी 100 ली + सी.सी.झेड-50 :150 ग्रॅम + ब्लुफोर 200 ग्रॅम +स्ट्रेप्टोसायक्लिन 2 पुड्या + ब्लिचिंग पावडर 300 ग्रॅम या प्रमाणात सदरच्या 200-250 मिली प्रति रोपास ड्रेचिंग करावे.

100 ली. पाणी + पेनिट्रेटर -200 मिली + कोसाईड 125 ग्रॅम + 1 स्ट्रॅप्टोसायक्लिन 2 पुड्या + ब्लिचिंग पावडर -200 ग्रॅम.

पानांवर येणारा करपा आटोक्यात आणण्यासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी

100 ली. पाणी + सिफॉन 150 मिली + सिलिस्टिक 30 मिली + सिबीझेड -50:150 ग्रॅम + इंडोफील एम-45 200 ग्रॅम + हंस 200 मिली + सुदमा 50 मिली +एस.आर.पी. 200 ग्रॅम + स्टिकफोर 100 मिली.

केळीच्या रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी खालील फवारणी 15 20 दिवसाच्या अंतराने 2 3 वेळा घ्यावी.

पाणी 100 ली + आयकॉन शाईन 100 मिली + हंस 200 मिली + 19:19:19- 250 ग्रॅम + स्ट्रॉबेरी / स्प्रेवेल 100 ग्रॅम + स्टिकफोर 100 मिली . + सी.बी.झेड 50 -100 ग्रॅम

केळीची रोपे अथवा मनुवे लागणीनंतर एकरी खालील प्रमाणे मात्रे व्यतिरिक्त अन्नद्रव्ये द्यावीत.

लागवडीनंतर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या महिन्यात एकरी 1 किलो मॅक्सवेल एस व 4 लिटर मॅक्सवेल डीएफ व एसआरपी-9 2 किलो ड्रिपमधून द्यावे.

केळीच्या लांबी साठी व फुगवणी साठी केळफुल तोडल्या नंतर खालसा 15 दिवसांच्या अंतराने 3 फवारण्या घ्याव्यात. (केळ फूल तोडताना शेवटच्या फणीपासुन ४ इंच अंतरावर तोडावे.

पाणी 100 ली .+ स्टारफोर्स-200 मिली + टायकून 30 मिली + सि.बी.झेड-50 100 ग्रॅम + स्लोगन 30 ग्रॅम +स्टिकफोर 100 मिली+ एसआरपी -200 ग्रॅम केळीचे घड काढणी अगोदर 20-25 दिवस घडांवर खालील फवारणी घेतल्यास वजनात वाढ होऊन केळीच्या टिकवण क्षमतेत वाढ होते.

पाणी 100 ली + शुगरफास्ट 200 मिली + 00:00:50- 150 ग्रॅम + बोरो-क्विक 70 ग्रॅम

Banana Crop 2025 टीप:

माती परिक्षण अहवाला नुसार सदरच्या खत नियोजना मध्ये बदल करू शकता तसेच सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी पेंडी व शेणखताचा वापर करावा.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment