Old Agricultural land Documents 2025 ई-सर्च प्रणालीद्वारे जतन केलेले दस्त आता डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे या दस्ताना आता कायदेशीर स्वरूप प्राप्त होणार आहे.

Old Agricultural land Documents 2025 त्यासाठी 2000 ते 2001 या वर्षाभरातील ई-सर्च प्रणाली वर उपलब्ध असणाऱ्या दस्तांवरही स्वाक्षरी देण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. परिणामी दुय्यम निबंधक कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही.
मिरची पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन!!
जमीन, दुकाने किंवा सदनिका यांच्या झालेला खरेदी-विक्रीचे व्यवहाराचे जुने दस्त ऑनलाइन पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाने ई-सर्च या प्रणालीद्वारे यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहे.

Old Agricultural land Documents 2025 मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने यापूर्वी जुने दस्तांचे स्कॅनिंग करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यात 1985 पासूनचे सुमारे एक कोटी 20 लाखाहून अधिक दस्त ई-सर्च मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Old Agricultural land Documents 2025 हे दस्त आता डिजिटल स्वाक्षरी असलेले उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या दस्तचा वापर आता कायदेशीर कामकाजासाठीही करता येणार आहे. सहजिल्हा निबंधक संतोष हिंगणे यांनी दिली.
ई-सर्च या सुविधेचा वापर करून शोधलेल्या दस्ताची अथवा दास्तांच्या सूची ची प्रत डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच कायदेशीर प्रमाणित प्रत हवी असल्यास काही शुल्क आकारणी ती प्रमाणित करून देण्यात येत होती. मात्र आता त्यात बदल करून सुधारणा करण्यात आल्या आहेत.
आता हेलपाटे टळतील
Old Agricultural land Documents 2025 आता ई-सर्च मध्ये ती डिजिटल स्वाक्षरी स्वरूपातच उपलब्ध होणार आहे. हे कामदेखील शंभर रुपयात होणार आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेसाठी हे ते ग्राह्य धरले जाणार आहे. त्यासाठी प्रत काढून ती प्रमाणित करून घेण्याची गरज नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता सामान्य नागरिकांचे हेलपाट टाळणार आहेत.

” महसूल आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने एकत्रित हा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ते यशस्वी झाल्यानंतर राज्यभरात तो लागू करण्यात येणार आहे. दस्त गहाळ झालेल्यांना, इमारतीच्या पुनर्विकासासाठी जुन्या दस्तांची गरज असलेल्याना ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. -सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी”
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |