पावसाचे ढग पुन्हा गडगडणार; हवामान खात्याचा अलर्ट कुठे? Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 राज्यात परत एकदा पावसाचे वारे वाहायला सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून तापलेल्या हवामानात आता बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जारी करून विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीकडे लक्ष देऊन पिकांचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रब्बी ज्वारी लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान!!

Maharashtra Weather Update 2025 राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत मिळत असून, हवामानातील ही घडी फार महत्त्वाचे आहे. खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन व योग्य व उपाय योजना करण्याची हीच वेळ आहे.

Maharashtra Weather Update 2025 हवामानाचा आढावा

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे बहुतांश भागात उकाड्याचा त्रास वाढला होता. मात्र आज पासून हवामान पुन्हा बदल होण्याची चिन्ह आहेत.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर दिसणार आहे.

हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असून या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उर्वरित महाराष्ट्रातही ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.

WhatsApp Group Join Now

मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update 2025 राज्यातील सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विजांसह हलक्या सरींची शक्यता!!

पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, आणि लातूरमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती.

Maharashtra Weather Update 2025 उष्णतेत वाढ

Maharashtra Weather Update 2025 पावसाची विश्रांती घेतल्यानंतर राज्यभर उष्णतेचा तीव्र अनुभव येत आहे. चंद्रपूर मध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले तर अनेक आणि जिल्ह्यात तापमान 30 अंशच्या वर असून, उकाडा प्रचंड वाढला आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

खरीप पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाय योजना कराव्यात.

जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी अंतर मशागत करा.

जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवा. असा सल्ला देण्यात आला आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment