राज्यात ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता; Maharashra Weather Update 2025

Maharashra Weather Update 2025 पुणे: कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

Maharashra Weather Update 2025

WhatsApp Group Join Now

Maharashra Weather Update 2025 गुरुवारी दिनांक 17 नांदेड, लातूर, धाराशिव, यांसह अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तव्य असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तुरीबरोबर अंतरपिके फायद्याची!!

Maharashra Weather Update 2025: 10 ते 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला तरी राज्याच्या बघून त्यांची भागात पावसाचा जोर काहीसा कमी आहे. राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला असला तरी तुरळक भागातच पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashra Weather Update 2025 अरबी समुद्रातून निर्माण होणारे मान्सूनचे वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय नसल्याने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस काहीसा विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now

Maharashra Weather Update 2025 त्यामुळे 20 जुलै नंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. दिनांक 18 व 19 जुलै रोजी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment