या दोन मार्केटमध्ये तुरीला 7 हजार रुपयांचा दर, वाचा सविस्तर बाजारभाव; Tur Bajarbhav 24/06/2025

Tur Bajarbhav 24/06/2025 आज 23 जून रोजी तुरीची पंधरा हजार एकशे बत्तीस क्विंटल ची आवक झाली. यात सर्वाधिक आवक सोलापूर आणि वर्धा बाजारात लाल तुरीची झाली.

Tur Bajarbhav 24/06/2025

आज लाल तुरीला कमीत कमी 5 हजार 500 पासून ते 7 हजार 764 पर्यंत दर मिळाला. केवळ अजनगाव सुर्जी आणि उमरखेड बाजारात लाल तुरीने 7000 हजारांचा टप्पा पार केला.

रेशीम उत्पादनात राज्याची भरारी, चॉकी केंद्राच्या माध्यमातून अंडीपुंज वाटपात विक्रमी वाढ!

तुरीचे सविस्तर बाजार भाव पाहिले असता मुरूम बाजारात गजर तुरीला सरासरी 6 हजार 512 रुपये दर मिळाला. तर लाल तुरीला सोलापूर बाजारात 6 हजार 440 रुपये, अमरावती बाजारात 6 हजार 560, मालेगाव बाजारात 5 हजार 270 रुपये दर मिळाला.

WhatsApp Group Join Now

Tur Bajarbhav 24/06/2025 तसेच नागपूर बाजारात 6 हजार 764 रुपये, मूर्तिजापूर बाजारात 6 हजार 475 रुपये, अमळनेर बाजारात 5 हजार 600 रुपये, तुळजापूर बाजारात 6 हजार 400 दर मिळाला.

Tur Bajarbhav 24/06/2025 तुर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अहिल्यानगरपांढराक्विंटल17600064006250
अकोलालालक्विंटल1443610068756593
अमरावतीक्विंटल604598869576600
अमरावतीलालक्विंटल3812611767016748
बीडपांढराक्विंटल304600060006531
भंडारालालक्विंटल2500050006000
बुलढाणापांढराक्विंटल1350063005000
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल4592664503624
धाराशिवलालक्विंटल37600065006300

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment