विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, उर्वरित भागात कसा असेल पाऊस? Maharashtra Rain 2025

Maharashtra Rain 2025 संपूर्ण उत्तर भारतात मान्सून त्यांच्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे म्हणजे त्याचे सरासरी तारखेचे सातत्य ठेवून सध्या बरोबर पुढे झोपवत आहे. सध्या देशाचा साधारण 85 टक्के भाग मान्सून ने व्यापला असून पुढील 15 दिवसात कदाचित तो संपूर्ण देश काबीज करण्याची शक्यता जाणवते.

Maharashtra Rain 2025

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीत मान्सून जबरदस्तपणे कोसळत आहे. कोकण किनारपट्टी प्रमाणे संपूर्ण गुजरात व मध्य प्रदेशातही मान्सून सेट झाला आहे. त्याच्या प्रेरित परिणामातूनच महाराष्ट्रातील खानदेश नाशिक सह मध्य महाराष्ट्रात मान्सून पावसाच्या अशा काहीशा पल्लवी झाले आहे.

सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ पोर्टलवरून अर्ज घेण्यास सुरुवात; कसा कराल अर्ज?

विदर्भातील पाऊस!

Maharashtra Rain 2025 मंगळवार दि. 24 जून पासून पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि. 28 जून पर्यंत विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. उर्वरित वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मात्र मध्यम पावसाची शक्‍यता जाणवते.

WhatsApp Group Join Now

मध्य महाराष्ट्रातील पाऊस!

Maharashtra Rain 2025 आज पासून पुढील सात दिवस म्हणजे शनिवार दि. 28 जून पर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सह, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्‍यता निर्माण झाली आहे. या जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मात्र जोरदार पावसाची शक्यता ही नाकारता येत नाही.

मराठवाड्यातील पाऊस!

छत्रपती संभाजी नगर, जालना असे दोन जिल्हे वगळता बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुढील दहा दिवस म्हणजे मंगळवार दि. 1 जुलै पर्यंत केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

WhatsApp Group Join Now

कोकणातील पाऊस!

Maharashtra Rain 2025 मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दहा दिवस म्हणजे मंगळवार दि. 1 जुलै पर्यंत जून पर्यंत सध्या जाणवतो. तसा जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment