शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पी एम किसान च्या 19 वा हप्त्याची रक्कम ‘या’ दिवशी होणार जमा… PM Kisan 2025

PM Kisan 2025 केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 18 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. सध्या शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा पुढच्या हप्ताची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

WhatsApp Group Join Now

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल. यावेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांची रक्कम पोहोचणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अलीकडेच ही माहिती दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी” बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच दिवशी किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता जाहीर केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. या योजनेचा मुख्य उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे, जेणेकरून ते त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करू शकतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये मिळतात, जे दर 4 महिन्यांनी दिले जातात.

जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागेल. या नियमांनुसार, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती आणि आधार कार्ड अपडेट ठेवावं लागेल. यासोबतच, जर एखाद्या शेतकऱ्याचं आधार कार्ड, बँक खात्यांशी जोडलेलं नसेल तर, त्यांनी आधार तत्काळ बॅंक खात्याशी जोडून घ्यावं.PM Kisan 2025

19 व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती PM Kisan 2025

  • या योजनेअंतर्गत साडेनऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
  • प्रत्येक लाभार्थ्याला 2000 रुपये मिळतील.
  • एकूण वार्षिक मदत 6000 रुपये आहे, जी दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.
  • या हप्त्यासाठी सरकारनं 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली आहे.

WhatsApp Group Join Now

PM Kisan 2025 लाभार्थ्यांची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची ?

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावरील ‘शेतकरी कॉर्नर’ विभागावर क्लिक करा.
  • ‘तुमची स्थिती जाणून घ्या’ पर्याय निवडा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • ‘ओटीपी मिळवा’ वर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करा.
  • तुमचे पेमेंट तपशील स्क्रीनवर दिसतील.

19 व्या हप्त्यासाठी E KYC महत्वाची :

PM Kisan 2025 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे फायदे मिळविण्यासाठी, तुम्हाला ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल, तर 19 व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात.

ऑनलाइन ई-केवायसी (E-KYC) कशी करावी : PM Kisan 2025

  • तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर ई-केवायसी करू शकता.
  • यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर ई-केवायसीचा पर्याय निवडावा लागेल.
  • आता एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
  • आधार क्रमांकासह नोंदणीकृत फोन नंबरवर एक ओटीपी येईल.
  • ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, सबमिट वर क्लिक करा.
  • सबमिट केल्यानंतर, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

खात्यात लवकरच जमा होणार पैसे…

PM Kisan 2025 बऱ्याच दिवसांपासून शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

19 वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही कसे तपासावे ?

जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की, तुम्हाला पी एम किसान आणि योजनेच्या 19 व्या हप्त्याचा लाभ मिळेल की नाही. तर तुम्ही https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्टेटस तपासू शकता.PM Kisan 2025

PM Kisan 2025 पी एम किसान कसे तपासावे ?

स्टेप 1

  • सर्वप्रथम या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • https://pmkisan.gov.in/

स्टेप 2

  • होमपेजवर ‘Know Your Status’ किंवा ‘आपले स्टेटस जाणून घ्या’ या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे नोंदणी क्रमांक टाका.PM Kisan 2025
  • नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास ‘Know Your Registration No’ वर क्लिक करून मिळवा.

स्टेप 3

  • दिलेल्या बॉक्समध्ये कॅपच्या कोड भरा आणि गेट डिटेल्स (Get Details) वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याचे संपूर्ण माहिती दिसेल आणि तुम्हाला 19 वा हप्ता मिळणार की नाही हे समजेल.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस बाजार भाव वाढले, पहा बाजारभाव 

आर्थिक मदत :

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे, शेतीविषयक खर्च भागविण्यास मदत करणे.

शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या चालना देणे हा योजनेचा उद्देश आहे.

शेतकऱ्यांना इतके पैसे मिळाले…PM Kisan 2025 :

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत (पीएम किसान) 2019 पासून, डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 3.46 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली आहे. योजना अंतर्गत 11 अकरा कोटीहून अधिक शेतकरी 18 हप्त्यांमध्ये आला मिळाला आहे. तसेच, केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांमुळे, अठराव्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 9.58 कोटी झाली आहे.

पात्रता :

कोणत्याही राज्यातील लहान आणि सीमांत शेतकरी यासाठी पात्र आहे.

शेतकऱ्यांकडे किमान दोन हेक्टर (5 एकर) जमीन असणे आवश्यक नाही.

आधार कार्ड असणे आवश्यक.

बँक खाते आणि मोबाईल नंबर आवश्यक.

PM Kisan 2025 या शेतकऱ्यांना 19 वा हप्ता मिळणार नाही ?

1) जर आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावामध्ये विसंगत असेल, तर हप्ता रोखला जाऊ शकतो.

2) जर KYC अपडेट नसेल किंवा बँक खाते NPCI शी लिंक नसेल, तर पेमेंट अडकू शकते.

3) लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा किंवा जमीन धारणा नियम पूर्ण होत नसल्यास, हप्ता मिळणार नाही.

4) तुम्ही जर अद्याप E-KYC अपडेट केले नसेल, तर लवकरात लवकर CSC केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टलवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करा. तसेच आधार आणि बँक खाते लिंक करा.

त्वरित स्टेटस तपासा !

24 फेब्रुवारी 2025 रोजी 19 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर स्टेटस तपासा आणि गरज असल्यास त्वरित अपडेट करा !

Leave a Comment