Kharip Perani 2025 पुणे: सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मान्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे.

Kharip Perani 2025 आतापर्यंत 11 लाख 70 हजार हेक्टर वर देण्यात आलेल्या आहेत सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण 8% आहे. सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात एकूण क्षेत्राच्या 20% झाल्या आहेत.
दोन्ही समुद्रात तयार झाली चक्रीय स्थिती राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता!
सरासरी दीड कोटी हेक्टर वर खरीप पिके
- मुंबई पुणे सोलापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सून दाखल राज्यात यंदा मान्सूनचे 25 मे रोजी आगमन झाले. त्यामुळे यंदा खरीप पेरण्या लवकर होतील अशी शेतकऱ्यांना आशा लागून होती.
WhatsApp Group
Join Now

- मात्र, आगेकूच करण्यास स्थिती अनुकूल नसल्याने तब्बल 21 दिवस मान्सून याच पट्ट्यात स्थिरावला.
- गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनची प्रगती सुरू झाली असून विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात सरासरी 1 कोटी 44 लाख 36 हजार 54 हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात येते.
- खरीप हंगामात कापूस व सोयाबीन या दोन पिकांखालील सरासरी क्षेत्र अनुक्रमे 42 लाख व 47 लाख हेक्टर इतके आहे.
Kharip Perani 2025 या पिकांच्या झाल्या पेरण्या
- काही जिल्ह्यांमध्ये साधारणकारक पाऊस झाल्यानंतर अत्यापर्यंत राज्यात 11 लाख 17 हजार 333 हेक्टरवर पेरणी झाली आहे
- कापूस व सोयाबीन लागवडी सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 3 लाख 91 हजार 809 हेक्टर वर कापूस पिकाची तर तीन लाख 22 हजार 725 हेक्टर वर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे.
- तर 1 लाख 32 हजार हेक्टर क्षेत्रावर मका, ६६ हजार ८६५ हेक्टरवर बाजरी, 323 हजार 70 हेक्टर वर भात, 96 हजार 200 हेक्टर वर तूर, 34 हजार 630 हेक्टरवर मूग व 85 हजार 565 हेक्टरवर उडीद पिकाची लागवड केली आहे.
Kharip Perani 2025 विभागनिहाय पेरण्यांची स्थिती:
विभाग | सरासरी क्षेत्र | पेरणी | टक्के |
कोकण | 392060 | 5285 | 1.35 |
नाशिक | 2033254 | 249731 | 12.28 |
पुणे | 1256439 | 256018 | 20.38 |
कोल्हापूर | 724778 | 108984 | 15.04 |
संभाजीनगर | 2142023 | 108997 | 05.09 |
लातूर | 2830705 | 339077 | 11.98 |
अमरावती | 3160884 | 81738 | 02.62 |
नागपूर | 1896910 | 19503 | 1.03 |
एकूण | 14436054 | 117033 | 8.11 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |
WhatsApp Group
Join Now