असे करा गहू पिकावरील मावा आणि करपा रोगाचे नियंत्रण; मिळवा भरघोस उत्पन्न : Gahu pikavaril rog niyantran

Gahu pikavaril rog niyantran वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बीच्या सर्वच पिकावर विपरीत परिणाम दिसत आहे. गहू पिकावर करपा तसेच मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर घाटे अळी दिसत आहे. तर ज्वारी पिकावर खोडकीड, मावा, लष्करी अळी आणि यांचा प्रादुर्भाव दिसत आहे.

Gahu pikavaril rog niyantran

WhatsApp Group Join Now

यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सर्वच बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बोरवले,विहिरी यांना मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी हजारो एकर वर रब्बीचा पेरा केला आहे. राज्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, मक्का या पिकाखालील चित्र वाढले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात ढगाळ हवामान, दव व धोक्यामुळे पिकांची वाढ खुंटलेली होती. तरीही शेतकऱ्यांनी खचून न जाता विविध फवारण्या करून आपले पीक जोपासले आहे. Gahu pikavaril rog niyantran

इतके करूनही लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना अद्यापही बसत आहे. यापूर्वीच्या दोन लेखांमध्ये आपण ज्वारी पिकावरील किड नियंत्रण व हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन पाहिले आहे. या लेखात आपण गहू पिकाचे रोग व उपाय Gahu pikavaril rog niyantran यांची माहिती घेणार आहोत.

गायब झालेले थंडी व ढगाळ हवामानामुळे गहू पिकावर मावा किडीचा आणि करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या पिढीच्या विष्ठेद्वारे गव्हाच्या पानावर, खोडावर तसेच कोवळ्या शेंड्यावर असलेल्या माव्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करूनही, हा रोग व कीड आटोक्यात येत नसल्यामुळे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी हातलब झाला आहे.Gahu pikavaril rog niyantran

Table of Contents

WhatsApp Group Join Now

मावा कीड

उष्ण दमट आणि ढगाळ वातावरणामुळे या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. ही कीड पानातील अन्नरस शोषून घेते, तसेच काळ्या रंगाचा पदार्थ शरीरातून बाहेर टाकते. प्रमाण वाढल्यास पाने चिकट होतात व पानांना पानांवर काळ्या रंगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पिकाच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळा येतो.

तांबेरा/करपा

Gahu pikavaril rog niyantran गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. बहुतांश ठिकाणी गहू पिकाची पेरणी आटोपली आहे. मात्र अद्याप गहू पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झालेले नाही. डिसेंबर अखेरी किमान तापमान 12 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे, तर कमाल तापमान 23 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे गहू पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आपल्या राज्यात गहू पिकावर प्रामुख्याने तांबेरा, पानावरील करपा, रोप मर व गव्हावरील काजळी हे रोग आढळून येतात. सध्याच्या वातावरणात नारंगी तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात अन्यथा उत्पादनात घट येऊ शकते. तांबेरा हा गहू पिकावरील सर्वात महत्त्वाचा रोग आहे. या रोगाच्या पादुर्भावानंतर दुर्लक्ष केल्यास उत्पादनामध्ये 80 ते 100% पर्यंत घट होऊ शकते. ढगाळ हवामान, वातावरणात भरपूर आद्रता अशा प्रकारचा पोषक हवामानात संवेदनशील गहू जातींवर तांबेरा रोगाचे प्रादुर्भाव होतो. महाराष्ट्र मध्ये गहू पिकावर दोन प्रकारचे तांबेरा आढळतात. सुरुवातीच्या काळात नारंगी तांबेरा व नंतरच्या काळात म्हणजेच तापमान वाढल्यानंतर साधारण फेब्र ुवारी संपत असताना काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो.Gahu pikavaril rog niyantran

गव्हावरील तांबेरा करपा हा प्रमुख आणि नुकसानकारक रोग असून त्यामुळे दाणे चुकतात व जिऱ्यासारखे दिसू लागतात.

या रोगाचे खोडावरच काळा तांबेरा, पानावरील नारिंगी तांबेरा आणि पिवळा तांबेरा असे प्रमुख तीन प्रकार आहेत.

सुरुवातीच्या काळात गहू पिकातील मावा व इतर रस शोषक कीड व तांबेरा रोग यांच्या एकत्रित नियंत्रणासाठी

गहू पिकावरील रोग नियंत्रण फवारणी योजना : Gahu pikavaril rog niyantran

1)डायमोथोएट 30% ई.सी. 2 मिली. + कार्बेनडॅन्झिम 12 % + मॅंकोझेब 63 % डब्ल्यू पी घटक असलेले बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन असताना फवारणी करावी.

गरज भासल्यास पुढील फवारणी बाहेर पाहिल्या फवारणी नंतर 15 दिवसांनी करावी.

2) थायोमिथॉक्साम 25 % डब्ल्यू जी घटक असेलेले कीटकनाशक 1 ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल 1 मि.ली. प्रति लिटर र पाणी याप्रमाणे घेऊन असताना फवारणी करावी.Gahu pikavaril rog niyantran

Gahu pikavaril rog niyantran फवारणीचे नियोजन करत असताना आपल्या कृषी सेवा केंद्र संचालकाचा सल्ला जरूर घ्यावा.

लक्षणे : Gahu pikavaril rog niyantran

गव्हाच्या रोपाचा जमिनीवरील सर्व भाग प्रभावित होऊ शकतो, पण झटकन लक्षात येणारे लक्षण कणसाचे अकाली ब्लिच होणे आहे. जंतू उत्पन्नावर काही दिवसातच प्रभाव टाकू शकतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्रियेसाठी वेळ उरत नाही. फुलोऱ्याच्या वेळी संक्रमण झाल्यास दाणे उत्पादन होत नाही. तरीपण, दाणे भरायच्या वेळी संक्रमण झाल्यास दाणे छोटे आक्रसलेले आणि रंगहीन असतात. जुन्या पानांवर दोन प्रकारचे डाग दिसतात; सौम्य बाबतीत, काळे ठिपके आणि मोठे डोळ्याच्या आकाराचे डाग ज्यांचे केंद्र फिकट राखाडी असते आणि कडा गडद असतात. गंभीररित्या संक्रमित झालेली पाने, काळे ठिपके आणि काळ्या कडांचे आणि पिवळसर प्रभावळ असलेले छोटे तपकिरी डाग हे वैशिष्ट्य दर्शवितात.Gahu pikavaril rog niyantran

कणसावरील लक्षणे फ्युसारियम हेड ब्लाईट सारखीच असतात आणि त्यांची गल्लत केली जाऊ शकते.

  1. प्रतिबंधक उपाय
  • आपल्या भागातील/देशातील क्वारंटाईन नियम तपासा.
  • शेतकऱ्यांना आणि शेत कामगारांना या रोगाची लक्षणे ओळखण्यास शिकवा.
  • प्रमाणित स्त्रोताकडून बियाणे घ्यावी किंवा बियाणे बुरशी संसर्गापासून मुक्त आहेत याची खात्री करावी.
  • प्रतिकारक किंवा सहनशील बाण निवडा. (बाजारात पुष्कळ उपलब्ध आहेत)
  • रोपांचे अवशेष आणि पर्यायी यजमान रोपे शेतातून काढून टाका.
  • नत्रयुक्त खते जास्त देऊ नका.
  • सिलिका सुधारणा करून यजमानांची प्रतिकारशक्ती वाढवा.
  • फुले किंवा दाणे भरण्याच्या वेळी पाऊस मिळणार नाही अशी पेरणीची वेळ साधा.

राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2025 सुरू

काळजी : Gahu pikavaril rog niyantran

गहू पोशी कुटुंबाचे एक गवत आणि जगभरातील मुख्य पीक आहे. या पिकाची लागवड याच्या बियाणे आणि धान्यासाठी सुमारे 10000 वर्षापासून केली जात आहे. गहू हे सर्वात मोठे व्यापारी पीक आहे आणि पुष्कळशा आहारात जास्त पिष्टमय पदार्थ, प्रथिने आणि तंतू असल्याने मुख्य घटकही आहे.Gahu pikavaril rog niyantran

हवामान : Gahu pikavaril rog niyantran

थंड आणि आद्र हवामानात गहू चांगले वाढतात, तर पक्वतेसाठी उबदार आणि कोरडे हवामान आदर्श असते. म्हणून थंड हिवाळा आणि तापलेला उन्हाळा आहे ट्रिटीकम एसटीव्हीएमसाठी इष्टतम आहेत. थेट सूर्यप्रकाश पिकाला फायदेशीर असते.

अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा video credit :

Leave a Comment