पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील दोन दिवसात ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज! Maharashtra Rain Update 2025

Maharashtra Rain Update 2025 गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकेल.

Maharashtra Rain Update 2025

WhatsApp Group Join Now

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 ते 13 जून पर्यंत महाराष्ट्र सह मध्य भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या पाच ते सहा दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

ई-केवायसी चुकली…गेल्या महापुरातील दोन हजार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अडकली! 

Maharashtra Rain Update 2025 हवामान तज्ञ तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या अंदाजानुसार शनिवारी, 7 जून राज्यातील घाट भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. 8 जूनला महाराष्ट्राच्या आपल्या भागात मेघगर्जनेसरात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

या आठवड्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी वातावरण अनुकूल असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

Maharashtra Rain Update 2025 घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

तर सोलापूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या भागात विधानसभा कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update 2025 या कालावधीत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment