तुर बाजार भाव अपडेट, तुमच्या भागात तुरीला किती दर? वाचा सविस्तर; Tur Bajarbhav 2025

Tur Bajarbhav 2025 राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (4 जून) रोजी तुरीच्या प्रमाणात आवकेत चढ-उतार दिसून आली बाजार समितीमध्ये 11 हजार 961 क्विंटल आवक झाली सर्वसाधारण दर 6 हजार 234 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

Tur Bajarbhav 2025

बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या बाजारभावात चढ-उतार पाहायला मिळाले. राज्यभरात एकूण 11 हजार 961 क्विंटल तूर बाजारात दाखल झाली असून, सरासरी दर रुपये प्रति क्विंटल इतका राहिला आहे.

काढणी झालेल्या पिकांचीही नुकसान भरपाई मिळणार? प्रस्ताव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश!

Tur Bajarbhav 2025 कोणत्या बाजारात काय दर?

सर्वाधिक दरनागपूर येथे तुरीला तब्बल 6 हजार 892 रुपये/क्विंटल दर मिळाला.
कमीत कमी दरवरुड बाजारात काही तुरीला फक्त 4 हजार रुपये/क्विंटल पर्यंत दर मिळाला.

WhatsApp Group Join Now

Tur Bajarbhav 2025 कुठे दर स्थिर तर कुठे घसरण?

  • राहुरी वांबोरी, जिंतूर, बीड आणि शेगाव येथे दर सुमारे 6300 ते 6450 इतका मिळाला.
  • चोपडा, चाळीसगाव, पाचोरा आधी बाजारांमध्ये तुलनेत थोडेसे कमी दर पाच हजार ते पाच हजार 900 इतका मिळाला.
  • वरुड आणि चोपडा बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात तुरीचे दर पाच हजार रुपयांनी खाली पोहोचले आहेत, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराज आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाले आणि त्याला कसा दर मिळाला…

बाजार समितीजात प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
राहुरी वांबोरीक्विंटल 2645264526452
पैठण क्विंटल 23460068916471
देवणीक्विंटल464186600 6509
मुरूमगजरक्विंटल14262006430 6340
अकोलालाल क्विंटल1214540067406240
अमरावतीलाल क्विंटल3294635065676458
धुळेलाल क्विंटल43540060005700
चोपडालाल क्विंटल5050005400 6250
आर्वीलाल क्विंटल331600064606000

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment